Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

chhagan bhujbal

जशी संस्कृती, तशी टीका; मनोज जरांगे यांचे शिक्षण काढत छगन भुजबळांकडून जोरदार पलटवार

म. टा. वृत्तसेवा, येवला: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाकयुद्ध संपत नसल्याचे चित्र आहे. जरांगे यांनी भुजबळांवर असभ्य शब्दांत टीका…
Read More...

मराठा आंदोलन आता मुंबईत, मनोज जरांगेंकडून बेमुदत उपोषणाची घोषणा, भुजबळांवरही जोरदार निशाना

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: 'मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला तीन वेळा अवधी दिला. मात्र, सरकारने मराठा समाजास चर्चेत गुंतवून वेळकाढूपणा केला. त्यामुळे आता अंतिम लढ्यासाठी मराठ्यांनी…
Read More...

…असल्या कोल्हेकुईला घाबरत नाही, मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी ही घोषणा बीडच्या सभेत केली यावेळी त्यांनी मंत्री छगन…
Read More...

जरांगेंच्या अभिनव कल्पनांना मान्यता द्या, अंतरवाली सराटीत मंत्र्यांचे बंगले उभारा: छगन भुजबळ

मुंबई: मनोज जरांगे यांच्या डोक्यात दररोज येणाऱ्या नवनव्या अभिनव कल्पनांचा आपण आदर राखला पाहिजे. त्यांच्या सर्व मागण्या या लॉजिकल आणि कायद्याला धरुन येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने…
Read More...

‘…तेव्हाच मोदी सरकार विरोधातील आपली लढाई संपेल’

हायलाइट्स:राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा इगतपुरीमध्येजयंत पाटील यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा२०२४ पर्यंत मोदी सरकार विरोधात लढाई सुरूच राहील - पाटीलनाशिक: 'देशात अनेक संस्थांचं…
Read More...

bhujbal vs kande: भाई युनिर्व्हसिटीचा मी कधीच विद्यार्थी नव्हतो’,भाईगिरीवरून कांदे ,भुजबळ यांच्यात…

हायलाइट्स:सुहास कांदे आणि छगन भुजबळांमधील वाद आता ‘भाई’गिरीपर्यंत पोहचला.भुजबळांविरोधातील खटला मागे घेण्यासाठी आपल्याला थेट छोटा राजन टोळीकडून धमक्या आल्याचा कांदेंचा लेखी…
Read More...

कपिल पाटलांमुळं माझा जीव वाचला; भुजबळांनी सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

हायलाइट्स:जळगाव येथील ओबीसी हक्क परिषदेत भुजबळांची जोरदार फटकेबाजीओबीसींच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर साधला निशाणातुरुंगात असतानाचा किस्सा सांगत भुजबळ झाले भावुकजळगाव :…
Read More...

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा देण्यास नकार हे ‘त्या’ दिशेनं पहिलं पाऊल; भुजबळांचा गंभीर आरोप

हायलाइट्स:छगन भुजबळ यांचा केंद्र सरकारवर घणाघातओबीसींचा इम्पिरिकल डेटा अडवून ठेवल्याचा आरोपआरक्षण संपवून मनुवाद आणण्याचा केंद्राचा डाव - भुजबळजळगाव: इम्पिरिकल डेटा हा बासनात बांधून…
Read More...

महाविकास आघाडीला हादरे; छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेचा आमदार थेट हायकोर्टात

हायलाइट्स:रायगडनंतर आता शिवसेना-राष्ट्रवादीची नाशिकमध्ये जुगलबंदीशिवसेनेच्या आमदाराचे छगन भुजबळ यांच्यावर आरोपआमदार सुहास कांदे यांची थेट उच्च न्यायालयात धावनाशिक: महाविकास…
Read More...

करोनासोबतच काही लोकांच्या मनातील द्वेषाचा रोग दूर कर; छगन भुजबळांचे बाप्पाला साकडे

हायलाइट्स:अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मुंबईतमाझगावच्या अंजिरवाडी गणपतीचं सहकुटुंब घेतलं दर्शनकाही लोकांच्या मनातील द्वेष दूर करण्याचं केलं आवाहन - छगन भुजबळमुंबई:…
Read More...