Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

संजय राऊत

स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे आमदार आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं तोंड शिवलं की काय? : राऊत

मुंबई : छत्रपतींचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे, त्यांचा अपमान म्हणजे मराठी मातीचा अपमान आहे. राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवरायांचा एवढा घनघोर अपमान…
Read More...

रागाने लालबुंद चेहरा, कपाळावर आठ्या, राज ठाकरेंचा प्रश्न राऊतांनी एका वाक्यात उडवून लावला!

मुंबई : राज्यात झालेलं सत्तांतर, लांबलेल्या महापालिका निवडणुका, राज्यपालांचं शिवरायांबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य, शिवसेनेत पडलेली उभी फूट, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, राहुल…
Read More...

संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या ईडीच्या प्रयत्नांना धक्का, सुनावणीस हायकोर्टाचा नकार

Maharashtra Politics: या सगळ्यानंतर ईडीकडून विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन देताना केलेल्या टिप्पणीच्या अनुषंगाने आपल्या याचिकेत काही बदल केले होते. त्यानंतर ईडीने संजय…
Read More...

शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची नांदी, ठाकरेंनी साद घालताच आंबेडकरांनी टायमिंग सांगितलं

मुंबई : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश…
Read More...

Sanjay Raut: ‘बंद मेंं कभी कभी ऐसा हो जाता है’; संजय राऊत यांची ‘महाराष्ट्र…

हायलाइट्स:महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी झाला- खासदार संजय राऊत.'बंद में कभी कभी ऐसा हो जाता है', बंदमधील हिंसक घटनांवर राऊत यांची प्रतिक्रिया.शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान…
Read More...

‘मोदींनी सहकार क्षेत्रातील कीड साफ करायचं ठरवलंय हेच यांचं दु:ख आहे’

सांगली: लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीनं पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'वरून (Maharashtra Bandh) भाजपच्या नेत्यांनी सत्ताधारी…
Read More...

बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेचं खुलं आव्हान

हायलाइट्स:महाराष्ट्र बंद संपूर्ण राज्यात यशस्वी होतोय - संजय राऊतबंदला विरोध करणाऱ्या राऊत यांनी सुनावले खडे बोलहिंमत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा - राऊतमुंबई: राज्यातील महाविकास…
Read More...

शिवाजी पार्क नव्हे, यंदा ‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

हायलाइट्स:शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कवर नाही!शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली माहितीजोष आणि जल्लोष कायम असेल - संजय राऊतमुंबई: शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर येथील…
Read More...

राहुल गांधींनी संजय राऊतांकडं बोलून दाखवली मनातली ‘ही’ खंत

हायलाइट्स:राहुल गांधी यांच्या मनात नेमकी काय आहे खंत?संजय राऊत यांनी उघड केला चर्चेचा तपशीलराहुल यांची खंत खरी असल्याचं राऊतांचंही मतमुंबई: उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी (Lakhimpur…
Read More...

याला म्हणतात लढाई… संजय राऊत यांनी केलं प्रियंका गांधींचं कौतुक

हायलाइट्स:खासदार संजय राऊत यांनी केलं प्रियंका गांधींचं कौतुकराहुल व प्रियंका यांच्यात देशाचे नेते होण्याची क्षमता - राऊतप्रियंकांच्या एका झाडूने त्या लाखो फोटोंवर मात केली -…
Read More...