Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

औरंगाबाद न्यूज

बसमध्ये जागा मिळविण्यासाठी अपंग व्यक्तीची धडपड, कुबड्या सावरत खिडकीतून मारली उडी

औरंगाबाद: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ हे आपल्यााला खळखळून हसायला लावतात. तर काही व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करुन सोडतात. ग्रामीण…
Read More...

शिवलिंगाला नमस्कार, फुलं वाहिली, नंतर दानपेटीवर डल्ला; औरंगाबादच्या चोरांची राज्यात चर्चा

औरंगाबाद: भारतात मंदिरात चोरी होणं हे काही नवीन नाही. मंदिरातील प्राचीन मूर्ती असो, देवी देवतांचे अलंकार असो, वा दानपेटी चोरी अशा घटना नेहमीच ऐकायला, वाचायला मिळतात. मात्र,…
Read More...

रेल्वेचे गेट बंद न केल्याने झाला भीषण अपघात; गेटमनला न्यायालयाने सुनावली शिक्षा

औरंगाबाद :रेल्वे येण्‍या-जाण्‍याच्‍या वेळी रेल्वे गेट बंद न केल्याने झालेल्या अपघातामुळे रेल्वे गेटमन श्रीरंग माणिकराव गायकवाड याला एक महिन्‍याचा…
Read More...

अमानवी! चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावून सख्या भावांनी केला विवाहितेवर बलात्कार

हायलाइट्स:चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावून विवाहितेवर बलात्‍कारधक्कादायक घटनेनं परिसरात खळबळआरोपी सख्‍ख्‍या भावांचा नियमित जामीन अर्ज फेटाळलाऔरंगाबाद : तीन…
Read More...

ऑनलाईन परीक्षेत अनेक बोगस उमेदवारांना बसवलं; मोठं रॅकेट चालवणारा सूत्रधार अटकेत

हायलाइट्स:सरकारी विभागांनी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत बोगस उमेदवारमोठे रॅकेट चालवणारा सूत्रधार अटकेतरॅकेटबाबत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यताऔरंगाबाद : राज्यातील औरंगाबादसह…
Read More...

पंतप्रधान योजनांबाबत गुरुवारी राष्ट्रीय बैठक; भागवत कराड नेमकं काय म्हणाले?

हायलाइट्स: पंतप्रधान योजनांबाबत गुरुवारी राष्ट्रीय बैठककेंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची माहिती १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरात होणार बैठक औरंगाबाद : पंतप्रधान योजनांबाबत…
Read More...

औरंगाबाद जिल्ह्याबाबत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले ६ मोठे निर्णय

हायलाइट्स:औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांना फास्ट ट्रॅकवर पूर्ण करण्याचे निर्देशजिल्हा परिषदेच्या १४४ शाळांच्या दुरुस्तीचे आदेशशहरातील रस्त्यांबाबतही दिल्या सूचनाऔरंगाबाद :…
Read More...

करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं महत्त्वपूर्ण वक्तव्य

हायलाइट्स:करोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल निती आयोगाचा इशारा नागरिकांनी घाबरुन न जाण्याचं राजेश टोपे यांचं आवाहनलशींबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचीही माहितीऔरंगाबाद…
Read More...