Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

कोल्हापूर पाऊस

कोल्हापुरात तुफान पाऊस, पंचगंगेने धोका पातळी गाठली, पूरसदृश परिस्थितीची शक्यता

नयन यादवाड, कोल्हापूर : २०१९ आणि २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूराची आठवण अजून देखील ताजी असतानाच आता याची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर असून पंचगंगेने आपलं रौद्ररूप…
Read More...

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे ४ दरवाजे उघडले; नद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ

हायलाइट्स:राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळकोल्हापूर जिल्ह्यातही गेले तीन दिवस पावसाची संततधार पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ कोल्हापूर :…
Read More...

कोल्हापुरात जोरदार पाऊस; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ; अतिवृष्टीचाही इशारा

हायलाइट्स:जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बुधवारी उघडलेआगामी २४ तासांत अतिवृष्टीचा इशाराकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही…
Read More...

कोल्हापूर जिल्हा महापुराच्या विळख्यात; NDRF च्या जवानांनी आज ३६ जणांना वाचवले

हायलाइट्स:कोल्हापूर जिल्ह्याची महापुराशी झुंड सुरूचघराघरांमध्ये शिरले पाणी, अनेक मार्ग बंदएनडीआरएफच्या जवानांनी आज ३६ जणांना वाचवलेम. टा. प्रतिनिधी । कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा…
Read More...

कोल्हापूरमध्ये पावसामुळे गंभीर स्थिती; जिल्ह्याला महापुराचा धोका

हायलाइट्स:पंचगंगा नदीने दुपारी इशारा पातळी ओलांडलीमदत कार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात दाखलशहरातील अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर सुरू कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात…
Read More...

कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील २ दिवस महत्त्वाचे; मुसळधार पावसाचा अंदाज

हायलाइट्स:जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून १५ बंधारे गेले पाण्याखालीपुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे…
Read More...

कोल्हापुरात पावसाचं धुमशान! ४३ बंधारे पाण्याखाली

हायलाइट्स:कोल्हापुरात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊसजिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखालीअनेक रस्ते वाहतुकीसाठी बंदकोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी रात्रभर पावसाने झोडपून काढले.…
Read More...