Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

क्राईम न्यूज

मांडीवर ठेव ते! गोमांस घेऊन जात असल्याचा संशय; ठाण्यात धावत्या ट्रेनमध्ये वृद्धाला मारहाण

Crime News: गोमांस नेत असल्याच्या संशयावरुन एका वृद्ध प्रवाशाला धुळे एक्स्प्रेसमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे. वृद्ध प्रवासी कल्याणला त्याच्या लेकीकडे जात होता.महाराष्ट्र…
Read More...

Pension Money : आजीच्या पेन्शनवरुन बँकेत कुटुंबाचा धिंगाणा, चाकू हल्ला करुन तीनजण पसार

कल्याण : आजीच्या पेन्शनवर हक्क सांगणारे नातेवाईक बँकेतच एकमेकांना भिडल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. यावेळी झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका दुसऱ्या गटातील दोघांवर चाकूने…
Read More...

प्रेयसीच्या मैत्रिणीला पीजीमध्ये मध्यरात्री घुसून संपवलं; तपासातून धक्कादायक कारण उघड

बंगळुरु: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री एका तरुणीची हत्या करण्यात आली. २३ जुलैला रात्री साडे अकरा वाजता कोरमंगलामधील भार्गवी गर्ल्स पीजीमध्ये घुसून…
Read More...

तुमच्या नावाचेही टॅटू काढेन! ‘तो’ पोलिसांना द्यायचा धमकी; मुंबई स्पा हत्याकांडात नवी…

मुंबई: स्पा मालकांनीच सुपारी देऊन हत्या केलेल्या गुरुसिद्धप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडेनं त्याच्या शत्रुची, विरोधकांची नावं अंगावर गोंदवली होती. त्यानं मांडीवर, पाठीवर शेकडो…
Read More...

Crime News : कूलर बंद झाल्याच्या निमित्ताने वाद विकोपाला गेला, आनंदाच्या क्षणी भर लग्नात घडला अनर्थ

जबलपूर : जबलपूरमध्ये सगळेजण साखर झोपेत असताना भयंकर घटना घडली. कूलर बंद असण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेला आणि नको ते घडलं. मंगळवारी मध्यरात्री २ वाजता विजय नगर पोलीस स्टेशन…
Read More...

पांढऱ्या थारवर लक्ष ठेवा! टिप मिळताच फिल्डिंग लावली; कार रोखताच पोलिसांना धक्काच बसला

गांधीनगर: गुजरातमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला दारु तस्करी प्रकरणात अटक झाली आहे. आरोपी महिला पोलीस गुजरातच्या सीआयडीमध्ये कार्यरत होती. दारु तस्करी करणारं वाहन पोलिसांनी रोखण्याचा…
Read More...

दाम्पत्याचे शरीरसंबंध, चोराकडून गुपचूप VIDEO शूट; व्हॉट्सऍपवर पाठवून ब्लॅकमेलिंग अन् मग…

रांची: चोरीसाठी मध्यरात्री घरात घुसलेल्या चोरानं दाम्पत्याच्या शरीरसंबंधांचं गुपचूप चित्रीकरण केलं. त्यानंतर त्यानं जोडप्याला व्हिडीओ व्हॉट्सऍपवर पाठवला आणि त्यांच्याकडून १० लाख…
Read More...

मुलं स्कूल बसनं जायची, कोणालाच संशय यायचा नाही; एक दिवस धाड पडली अन् भयंकर प्रकार उघडकीस

भोपाळ: मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील एका दारुच्या कारखान्यातून बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. राजधानी भोपाळपासून २५ किलोमीटर दूर असलेल्या सोम डिस्टलरीमध्ये बालकामगारांना…
Read More...

घरातील ईडापिडा अन् आजारपण तांत्रिक विद्येचा वापर करुन दूर करण्याचा दावा, भोंदूकडून लाखोंची फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: घरातील आजारपण आणि इतर ईडापिडा धार्मिक विधी करून दूर करतो, असे सांगून एका भोंदूने शिवडीतील महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला सुमारे १७ लाखांची फसवणूक केली.…
Read More...

गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, दारु पिऊन मारहाण अन् मानसिक छळ, विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

पुणे : आपल्या समाजात हुंडा बळीचे प्रकार थांबता थांबत नाहीत. त्यात पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात असे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव…
Read More...