Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

जळगाव मराठी बातम्या

महिलेच्या डोक्याचा चेंदामेंदा, अंत्यविधी आटपून परतताना पती-पत्नीवर काळाचा घाला

निलेश पाटील, जळगाव : नातेवाइकांची अंत्ययात्रा आटपून परत येत असलेल्या पती-पत्नीला ट्रकच्या धडकेत जबर मार लागल्याने दोघं पती-पत्नींचा अपघातात मृत्यू झाला. नातेवाईकांच्या…
Read More...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन, अमळनेरमध्ये आजपासून सारस्वतांचा मेळा

जळगाव : महाराष्ट्रातील साहित्यरसिक आणि साहित्यप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९७ व्या पर्वाला आज, शुक्रवारपासून अमळनेर येथे सुरुवात होत आहे. एरवी…
Read More...

धुळे कृषि महाविद्यालयाच्या कृषिदुतांचे आगमन, वेगवेगळ्या योजनांचा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवणार

जळगाव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीच्या कृषि महाविद्यालय धुळे येथील कृषि पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव योजना…
Read More...

साहित्य संमेलनातील निवासासह भोजनाच्या अवाजवी शुल्कावर नाराजी, दोन प्रकारच्या पर्यायी व्यवस्था

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी तीन दिवसांचा निवास व भोजनाचा ८…
Read More...

मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल टच’, पहिल्यांदाच ‘चॅट बॉट’चा वापर; प्रश्न-उत्तरे…

प्रवीण चौधरी, जळगाव : जिल्ह्यातील सानेगुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलनात पारंपरिकतेला फाटा देत…
Read More...

जळगावातील जवान नितीन पाटलांना कर्तव्यावर असताना वीरमरण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव : युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट तोफखाना कारगिल येथे कार्यरत असलेले जळगावातील एरंडोल तळई येथील हवालदार नितीन तुळशीराम पाटील शहीद झाले आहेत. त्यांच्यावर तळई येथे शासकीय इतमामत…
Read More...

रात्री जेवण करुन खोलीत गेला, सकाळी दार उघडेना; समोरचं दृश्य पाहून आईला धक्का

जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा भिलाटी परिसरातील १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. मनोहर कैलास गायकवाड (वय १९) असे मृत…
Read More...