Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

नागपूर क्राइम न्यूज

बावनकुळे यांचा मुलगा संकेतच्या ‘ऑडी’ने दिली ५ वाहनांना धडक; नंबर प्लेट काढली, चालकाची अदला-बदली

Nagpur Hit And Run News: नागपूरमधील रामदास पेठेत रविवारी मध्यरात्री एका ऑडीने एकामागून एक चार ते पाच वाहनांना धडक दिली. ही ऑडी कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा…
Read More...

हात-पाय दाबायला नकार, मग तो बापाच्या छातीवर बसला अन्… नागपुरात हादरवणारी घटना

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: हातपाय दाबण्यास मनाई केल्याने कुख्यात इंगाने मारहाण करून वडिलाचा खून केला. ही थरारक घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नबाबपुरा येथील करण…
Read More...

नागपूर रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये सापडल्या ६ बेवारस बॅग; तपासणीनंतर झाला मोठा खुलासा

हायलाइट्स:तेलंगणा एक्स्प्रेसमधून लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफने केली कारवाईमद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सुपुर्द नागपूर : तेलंगणा…
Read More...

९ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या २ आरोपींची फाशीची शिक्षा न्यायालयाने केली रद्द!

हायलाइट्स:अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार आरोपींच्या फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठरवली रद्द आता आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीनागपूर :…
Read More...

देह व्यापार केला तर गुन्हे दाखल करू; ‘या’ भागातील महिलांना पोलिसांचा इशारा

हायलाइट्स:देह व्यापार करणाऱ्या महिलांना इशारापुन्हा देहविक्री केल्यास गुन्हा दाखल होणारपोलिसांनी भिंतींवर लावली पत्रकेनागपूर : शहरातील इतवारी भागातील गंगा जमना हा परिसर गेल्या काही…
Read More...