Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

सदाभाऊ खोत

ई-पिक पाहणी नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या! सदाभाऊ खोतांची सीएम शिंदेंकडे मागणी

मुंबई : राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक ई-पिक पाहणी नोंद नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करा अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री…
Read More...

शरद पवार टार्गेटवर, फडणवीसांचे गुणगाण, शपथ घेतल्याबरोबर सदाभाऊंची कामाला सुरूवात

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वाची रविवारी दुपारी शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खोत यांना…
Read More...

निवडणुका आल्याकी भाजपला आमची आठवण, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या बैठकीत सुनावलं

​Sadabahu Khot : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजपला सुनावलं. निवडणूक आली की भाजपला आमची आठवण येते,…
Read More...

मंत्रिपद गेलं न् कौतुक करणारी पाखरंही उडून गेली, सदाभाऊ खोत यांची व्यथा

कोल्हापूर : "मी मंत्री झालो, त्यावेळी घरासमोर लोकांची इतकी गर्दी होत होती, की दोन किलोमीटर गाडीच्या रांगा होत्या, मंत्री झालो की पीए वाढवले, अधिकारी आले, लोकं कौतुक करू लागली. लोकं…
Read More...

मंत्र्यांचं निम्मं काम अधिकारी करतात, राज्यकर्ते रेड्यांची अवलाद : सदाभाऊ खोत

पुणे : मंत्र्यांचं निम्मं काम अधिकारीच करत असतात. राज्यकर्ते जर बोलायचे असतील तर ज्ञानेश्नरांसारखं रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. कारण राज्यकर्ते हे रेड्यांचीच अवलाद आहे. कारण…
Read More...

राज्यात ऊसाच्या FRPवरून गोंधळ; दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांनी दिलं ‘हे’ आश्वासन

कोल्हापूर : शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत एकरकमी एफआरपी दिली जाईल, असं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. गोयल यांच्या दालनात शेतकरी नेते आणि आमदार…
Read More...

मंडप सजून ठेवलाय, योग्य वेळी बँड लावून आम्ही..; ‘या’ नेत्याचे सूचक वक्तव्य

हायलाइट्स:सदाभाऊ खोत यांचा सरकारवर निशाणासदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने खळबळशरद पवारांवर केली टीकाबुलडाणाः 'अजूनही मंडप सजवून ठेवलाय त्यामुळं योग्यवेळी बँड लावून आम्ही अक्षदा टाकू',…
Read More...

sharad pawar: शरद पवार शेतकऱ्यांचे नाही, तर उद्योजकांचे नेते; आमदार खोत यांची टीका

हायलाइट्स:आमदार सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जाणता राजा नाहीत- सदाभाऊ खोतते शेतकऱ्यांचे…
Read More...

ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत सदाभाऊ खोत यांनी दिला ‘हा’ इशारा

हायलाइट्स:'एफआरपीमध्ये तुकडे करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारचा''काही शेतकरी संघटना केंद्र सरकारची बदनामी करत आहेत'गंभीर आरोप करत सदाभाऊ खोत यांच्याकडून आंदोलनाचा इशाराकोल्हापूर : 'ऊस…
Read More...

khot criticizes pawar and cm thackeray: शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे पाठीत खंजीर खुपसणारे हे बरोबर…

हायलाइट्स:सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल.ठाकरे आणि पवार हे पाठीत खंजीर खुपसणारे हे खरे आहे- सदाभाऊ खोत.शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी…
Read More...