Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Ahmednagar Crime News

वकिला दाम्पत्याकडे खंडणीची मागणी, घरात बांधून पाच तास छळ, नंतर खून करून मृतदेह विहिरीत टाकले

अहमदनगर : आर्थिक कारणावरून राहुरीतील वकील अ‍ॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अ‍ॅड. मनीषा आढाव (दोघे रा. मानोरी, ता.राहुरी) यांचे अपहरण आणि नंतर निर्घृण खून करून…
Read More...

शिवीगाळ केल्याचा राग; मकरसंक्रांतीच्या दिवशी चाकूने भोसकून युवकाचा खून

अहमदनगर: नगर शहरात प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे काही ना काही गुन्हेगारी होत असते, सुरुवातीला शाब्दिक वाटणारा वाद कधी हाणामारीत त्यांना खुनात रूपांतर होतो हे कळतच नाही अशा घटना सतत…
Read More...

फोनवर मोठ्याने बोलतो म्हणून मुकादम रागावला; कामगाराने थेट छातीत चाकू मारून केला खून

अहमदनगर : नातेवाईकासोबत फोनवर बोलत असताना घरी आलेल्या कामगाराला मोठ्याने बोलू नको, असे सांगणाऱ्या मुकादमाचा कामगाराने छातीत चाकू मारून खून केला. कमलेश कुशावह (रा. तांबटकर मळा,…
Read More...

बापानेच आजीला संपवल्याचा राग, नातवाने जन्मदात्याचा काटा काढला; नेमकं काय घडलं?

Ahmednagar Murder: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. पती-पत्नीच्या वादाच्या रागातून सासूच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या जावायाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून…
Read More...

‘फोर्स वन’ पोहोचण्याआधीच नगर पोलिसांनी केले ‘हे’ कठीण ऑपरेशन

हायलाइट्स:पोलिसांनी सांगितला राहुरीतील अपहरणनाट्याचा थरारआरोपी माजी पोलीस अधिकारी अखेर अटकेतफोर्स वन येण्याआधीच पोलिसांनी केली कामगिरी फत्तेअहमदनगर: घरात शस्त्रासह शिरलेल्या…
Read More...

मूल होत नाही म्हणून नराधम पतीने केले पत्नीसोबत अमानुष कृत्य; मित्राला घरी आणले अन्…

हायलाइट्स:अहमदनगरमध्ये धक्कादायक घटनापत्नीवर नराधम पतीचे अत्याचारमित्रासोबत संबंध ठेवण्यास पाडले भागअहमदनगरः राज्यात काही ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असताना…
Read More...

भयंकर! विहिरीवर पाणी आणायला गेलेल्या ८० वर्षीय महिलेवर अत्याचार

अहमदनगरः शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या ८० वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात…
Read More...

अश्लील शिवीगाळीचे व्हिडिओ करायचा व्हायरल; पोलिसांनी ‘असा’ दिला दणका

हायलाइट्स:अश्लील शिवीगाळ असलेले व्हिडिओ करायचा व्हायरलकर्जतमधील भामट्याला पोलिसांनी दिला मोठा दणकाआरोपीविरुद्ध आधीपासूनच दाखल आहेत अनेक गुन्हेअहमदनगर: गुन्हेगारी स्वरूपाची…
Read More...

वैशाली झनकर लाच प्रकरण ताजे असतानाच या घटनेमुळं नगरमधील शैक्षणिक वर्तुळात खळबळ

हायलाइट्स:अहमदनगर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळश्रीरामपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्राचार्यांनी विद्यार्थिनीकडं मागितली लाचप्रभारी प्राचार्यासह लिपिकाला रंगेहाथ अटकअहमदनगर:…
Read More...