Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Congress vs BJP

पुण्यात काँग्रेस भाकरी फिरवणार? कसब्यातून धंगेकरांना संधी, कँटोन्मेंट’मध्ये नवा चेहरा तर…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहरात काँग्रेसकडून लढवण्यात येणाऱ्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली…
Read More...

Lok Sabha Election 2024 : भोपाळमध्ये वेगळीच चर्चा, भोपाळवासीयांच्या मनात ईव्हीएमविषयी शंका

मनोज मोहिते, भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजधानी भोपाळ सज्ज आहे. येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत आहे. कोण जिंकणार याचे फार अंदाज बांधण्याचे कष्ट घ्यावेत,…
Read More...

‘ग्वाल्हेर घराण्या’चा राजकीय स्वर टिपेला; भाजप विरुद्ध कॉंग्रेस लढतीत बसपच्या हाती काय?

मनोज मोहिते, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला ‘ख्याल’ देणाऱ्या ‘ग्वाल्हेर घराण्या’च्या या शहरात राजकीय स्वर टिपेला पोहोचला आहे. भाजप की काँग्रेस असे काही…
Read More...

शेतकरी अन् तरुणांकडे दुर्लक्ष; पण अब्जाधीशांची कर्जे माफ, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

वृत्तसंस्था, जयपूर : ‘शेतकऱ्यांना कृषीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हवी आहे, तरुण रोजगाराच्या शोधात आहेत, महिलांना महागाईपासून दिलासा हवा आहे, मात्र त्यांच्या मागण्यांकडे…
Read More...

उत्तरेसारखा प्रचार दक्षिणेत चालणार नाही, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांची भाजपवर टीका

वृत्तसंस्था, नवी दिल्ली/तिरुअनंतपुरम : ‘जातीयवाद, धार्मिक फूट आणि सामाजिक फाटाफूट यांसारख्या बाबींवर भाजप उत्तरेत राजकारण करतो. मात्र, या गोष्टी दक्षिणेत चालणार नाहीत,’ अशी टीका…
Read More...

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला विजय कसा मिळाला? ही कारणं ठरली महत्त्वाची

हायलाइट्स:जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणीनागपुरात काँग्रेसचे एकहाती यशभाजप, राष्ट्रवादीला धक्के म. टा. प्रतिनिधी, नागपूरः जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये क्रीडा मंत्री…
Read More...

फडणवीस, गडकरींच्या जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; काँग्रेसने बाजी मारली

हायलाइट्स:जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणीनागपुरात काँग्रेसने मारली बाजीभाजपला केवळ ३ जागांवर विजयनागपूरः जिल्हा परिषदेत नागपूरमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. जिल्हा…
Read More...

नागपुरात आधी भाजपच्या विजयाची घोषणा, नंतर १० मिनिटांत निकाल बदलला अन्…

नागपूरः नागपूरात निकालात बदल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. राज्यातील सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे, नागुरात मतमोजणी सुरू केल्यानंतर अवघ्या…
Read More...

भाजपनं मान्य केली काँग्रेसची विनंती; राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध

हायलाइट्स:राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी चार ऑक्टोबरला मतदानभाजप उमेदवारी अर्ज मागे घेणार राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोधमुंबईः काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनानं…
Read More...

‘७४ वर्षात जो देश उभा राहिला तो गेल्या ७ वर्षात विकला जातोय’

हायलाइट्स:नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीकाकाँग्रेसला मत देण्याचे केलंआवाहन'जनतेने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे'साताराः '७४ वर्षात देश उभा राहिला तो देश ७ वर्षात विकला…
Read More...