Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

satara

महाबळेश्वरहून फिरण्यासाठी महाडला, आनंदी कुटुंबावर शोककळा; सावित्री नदीत बुडून तिघांचा मृत्यू

सातारा : महाबळेश्वर येथील तीन तरुण महाड तालुक्यातील सावित्री नदीत बुडाले असल्याची घटना घडली आहे. मुन्नवर शहाबुद्दीन नालबंद (वय ३८), दिलावर शहाबुद्दीन नालबंद (वय २८) हे दोन सख्खे…
Read More...

चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण माढा मतदारसंघ मोजतोय :रामराजे नाईक निंबाळकर

सातारा : महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही; तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी तिकीट मिळू देणार…
Read More...

कडाक्याची थंडी, दुरवर पसरलेली धुक्याची चादर अन् हिमकणांचा सडा, महाबळेश्वर गारठले

सातारा: महाबळेश्वर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून सकाळी दहा अंश डिग्री सेल्सिअस तापमान वेण्णालेक परिसरात होते. या परिसरातील तापमानाचा पारा जरी उतरला असला, तरी या गुलाबी थंडीचा…
Read More...

संशयापोटी शाळकरी मुलाचा वडिलांनीच केला खून; पोलिस तपासात समोर आले धक्कादायक कारण

सातारा : हिवरे (ता. कोरेगाव) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनाच पोलिसांनी ४८ तासांत स्थानिक गुन्हे शाखा सातारा…
Read More...

धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्याचा खून; ‘या’ कारणातून दोन तरुणांनी केलं कृत्य

हायलाइट्स:ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येनं साताऱ्यात खळबळपोलिसांनी आरोपींना केली अटकअटकेत असलेल्या आरोपींनी केला हत्येच्या कारणाचा खुलासासातारा : लोखंडी पाईपने मारहाण केल्याने…
Read More...

A terrible accident सातारा: शिरवळजवळ भीषण अपघात; WagonR चा चक्काचूर, ३ ठार

हायलाइट्स:पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. या अपघातात तिघे जागीच ठार झाले असून इतर दोघे जखमी झाले आहेत. शिरवळजवळ धनगरवाडी येथे एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला.…
Read More...

आत्महत्येचा इशारा देणारा पोलिस कर्मचारी सापडला बेशुद्धावस्थेत; पोलिस दलात खळबळ

हायलाइट्स:मनाविरुद्धच्या ठिकाणी बदली झाल्याने आत्महत्येचा इशारा बेशुद्धावस्थेत सापडला पोलिस कर्मचारीसातारा पोलिस दलात खळबळसातारा : मनाविरुद्धच्या ठिकाणी बदली झाल्याने आत्महत्येचा…
Read More...

car accident: ४०० फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडावर अडकली

हायलाइट्स:वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात जाताना अपघात झाला. दरम्यान यात मोठा अनर्थ टळला. काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा तीन-चारशे फूट…
Read More...