Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

shiv sena vs bjp

तोंड सांभाळून बोला, नाहीतर तोंड फोडू; रामदास कदमांच्या टीकेवर रवींद्र चव्हाणांचा इशारा

प्रदीप भणगे, ठाणे : चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा 'घरचा आहेर' महायुतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

आमदार भाजपचा, दावा शिंदेसेनेचा; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पराभवानंतर कॉन्फिडन्स वाढला

बदलापूर : लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर आता मुरबाड मतदार संघात देखील राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप…
Read More...

तो डान्स VIDEO म्हणजे निव्वळ अपघात; बडगुजरांसाठी राऊतांची बॅटिंग, ‘मकाऊ’चा विषय पुन्हा…

किशोरी तेलकर यांच्याविषयीकिशोरी तेलकर कंसल्टेंटकिशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन…
Read More...

‘संजय राऊत हे कागदावरचे लीडर, त्यांना काय उत्तर द्यायचं’

हायलाइट्स:संजय राऊत यांना फडणवीसांचे जोरदार उत्तरऑफिसात बसून शेतकऱ्यांचं दु:ख काय कळणार? - फडणवीससंजय राऊत हे कागदावरचे लीडर - फडणवीसलातूर: पूरग्रस्त भागांमधील दौऱ्यांना राजकीय…
Read More...

‘देवेंद्र फडणवीसांविषयी आम्हाला तसं काहीच म्हणायचं नाही’

हायलाइट्स:विरोधी पक्षनेत्यांचे पूरग्रस्त भागांत दौरे'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेची खोचक टिप्पणीफडणवीसांनी दिल्लीत वजन वापरावे - शिवसेनामुंबई: 'पूर, दुष्काळ, अपघातप्रसंगी विरोधी…
Read More...

नारायण राणे हे भाजपला मुंबई जिंकून देऊ शकतील?

राज्यातील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं महापालिकांची तयारी सुरू केली आहे. त्यातही मुंबई महापालिकेची…
Read More...

गुन्हे, अटक, सुटका, आंदोलन… सगळं शांत होताच राणे बंधूंचं पुन्हा ट्वीट

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर दाखल झालेले गुन्हे... त्यांना झालेली अटक... कोर्टानं दिलेला जामीन... आंदोलनं आणि आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा खाली बसत असतानाच राणेंचे…
Read More...

ह्याला उलट्या खोपडीचं राजकारण म्हणतात; संजय राऊत भाजपवर भडकले!

हायलाइट्स:मुंबई लोकलबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राजकारणशिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामनेसंजय राऊत यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीकामुंबई: कोविड लसीचे दोन…
Read More...

‘आताच्या शिवसैनिकांना धड जय महाराष्ट्र बोलता येत नाही, ते आदेश बांदेकर…’

हायलाइट्स:शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरूचमाजी आमदार नीलेश राणे यांची शिवसेनेवर जहरी टीकासंजय राऊत यांना नीलेश राणेंची थेट धमकीमुंबई: भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी…
Read More...