Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

weather forecast

मुंबईत संततधार, पुणे-नाशकात धो-धो बरसणार, तर रायगडला पावसाचा रेड अलर्ट, वाचा Weather Report

मुंबई: राज्यात शनिवार आणि रविवारी अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाने उपस्थिती लावल्यानंतर, सोमवारनंतर पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र गुरुवारपर्यंत तुरळक…
Read More...

Delhi Rain: पावसाने दिल्लीची दाणादाण! दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू, रस्त्यांवर पूरसदृश स्थिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : मुसळधार पावसाने शुक्रवारी दिल्लीची दाणादाण उडवली. दिल्लीच्या रस्त्यारस्त्यांवर पूरसदृश स्थिती निर्माण झाली. अनेक रस्त्यांवर ४ ते ५ फूट पाणी…
Read More...

Cyclone Remal Alert: रेमल चक्रीवादळ बंगालच्या किनाऱ्यावर धडकेल? IMDकडून ‘या’ राज्यांत…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी सायंकाळी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. परिणामी, पश्चिम बंगालच्या…
Read More...

Delhi Weather: नजफगड @४७.४ अंश; देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद, ‘या’ राज्यांत अलर्ट…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : देशाच्या वायव्य भागात असणारी तीव्र उष्णतेची लाट आणखी पाच दिवस कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. या लाटेमुळे दिल्लीच्या आग्नेयेकडील…
Read More...

एकाच वेळी तीव्र झळा, हे ‘उष्ण’ ग्रहाचे लक्षण! नव्या संशोधनातील निष्कर्ष, वातावरणात नेमकं…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीबाबत चिंता व्यक्त होत असतानाच, जगातील अनेक प्रदेशांना एकाच वेळी बसत असलेली उष्णतेची तीव्र झळ हे तापमानवाढीचे ताजे लक्षण असू शकते, असा…
Read More...

Kenya Floods: पुरामुळे केनियामध्ये तेरा जणांचा मृत्यू, पंधरा हजार नागरिक विस्थापित

नैरोबी : मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केनियाच्या विविध भागांत किमान १३ जणांचा मृत्यू झाला असून, १५ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. आगामी जूनपर्यंत…
Read More...

मुंबईत मोसमातील किमान तापमानाची नोंद, पुढील दोन दिवसात थंडी कशी असणार? तज्ज्ञ म्हणतात..

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उपनगरवासींना मंगळवारी सकाळी कुडकुडणाऱ्या थंडीची जाणीव झाली. सांताक्रूझ येथे मंगळवारी सकाळी किमान तापमान यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी म्हणजे १४.८…
Read More...

उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, धुळ्यात पारा ६.३ अंशावर, यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान

धुळे : अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा यंदाच्या हंगामातील…
Read More...

थंडीत उकाड्याची जाणीव, मुंबईचा पारा आज-उद्यामध्ये चढण्याची शक्यता; या जिल्ह्यात सर्वाधिक तापमान

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेण्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची प्रतीक्षा असते. गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस थंडीची सुरुवात मुंबईत अनुभवता आली…
Read More...