Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

corona in maharashtra: दिलासा! राज्यात आज करोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट; ‘अशी’ आहे…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ६९६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ०६२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ४९ करोना…
Read More...

फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर शारीरिक संबंध: मात्र नंतर लग्नास नकार; २१ वर्षीय तरुणीने…

हायलाइट्स:लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंधदोनदा गर्भपात करून लग्नास नकार आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखलनागपूर : युवकाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला गर्भवती…
Read More...

‘सर्व आरोप खोटे’; कथित ऑडिओक्लिप प्रकरणी रामदास कदम कोर्टात जाणार

हायलाइट्स:कथित ऑडिओक्लिपमधील आवाज माझा नाही- रामदास कदम यांचा खुलासा.मंत्री अनिल परब यांच्याशी माझे जवळचे संबंध- रामदास कदम.कथित ऑडिओक्लिपप्रकरमी मी कोर्टात जाणार- रामदास…
Read More...

‘…तेव्हाच मोदी सरकार विरोधातील आपली लढाई संपेल’

हायलाइट्स:राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा इगतपुरीमध्येजयंत पाटील यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा२०२४ पर्यंत मोदी सरकार विरोधात लढाई सुरूच राहील - पाटीलनाशिक: 'देशात अनेक संस्थांचं…
Read More...

coastal road: कोस्टल रोडच्या कामात १६०० कोटींचा भ्रष्टाचार; पालिकेच्या खुलाशानंतरही आमदार शेलार…

हायलाइट्स:कोस्टल रोडच्या कामात १,६०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आमदार आशीष शेलार यांचा पुन्हा आरोप.केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पत्र लिहून महापालिकेकडून खुलासा मागण्याची शेलार…
Read More...

dhamma chakra pravartan din: नागपूरच्या दीक्षाभूमीवर यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही

हायलाइट्स:मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध. त्यामुळे दरवर्षी दसर्‍याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या…
Read More...

clean up marshal: मुंबईकरांकडून पैसे उकळणाऱ्या क्लीनअप मार्शलांवर होणार कठोर कारवाई

हायलाइट्स:सर्वसामान्य मुंबईकरांंकडून क्लीनअप मार्शलनी पैसा उकळणे धक्कादायक- महापौर किशोरी पेडणेकर.अशा क्लीनअप मार्शलवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करणार- महापौर पेडणेकर.त्यांच्या…
Read More...

दिल्लीत गाठीभेठी झाल्यानंतर मेडिकल कॉलेजची मान्यता नामंजूर झाली; राऊतांचा रोख कोणाकडे?

हायलाइट्स:सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची मान्यता नामंजूरखासदार विनायक राऊतांची टीकानारायण राणेंवर अप्रत्यक्षरित्या टीकासिंधुदुर्गः जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नॅशनल…
Read More...

मला राज्याचा बांधकाम मंत्री असल्यासारखं वाटतं; गडकरी असं का म्हणाले?

अहमदनगरः 'महाराष्ट्रात भूसंपादन दर वाढवला त्यामुळं भूसंपादन करण्यात अडचण येत आहे. तो कमी करावा, अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना करणार आहे. पुढाऱ्यांनी जागा घेण्याऐवजी…
Read More...

नांदेडमध्ये कॉफी शॉपच्या नावाखाली चालू होता भयंकर प्रकार; पोलिसांनी धाड टाकताच…

हायलाइट्स:कॉफी शॉपच्या नावाखाली धक्कादायक प्रकारपोलिसांनी धाड टाकताच समोर आला प्रकारपाच तरुणांना केली अटक नांदेडः नांदेड शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्या कॉफी शॉपवर…
Read More...