Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

covid relief package: लोककलावंतांसाठी मोठा निर्णय; सरकार देणार एकरकमी कोविड दिलासा पॅकेज

मुंबई: कोविडमुळे आलल्या आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या राज्यातील लोककलावंतांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेकडो लोककलावंत,लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक,…
Read More...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याची कमाल; तब्बल १५ महिन्यानंतर प्रथमच शून्य नवीन रुग्ण

हायलाइट्स:करोना रुग्णसंख्येबाबत दिलासादायक अपडेटमहाराष्ट्रातील एका जिल्ह्याने केली कमालतब्बल १५ महिन्यानतंर नव्या रुग्णांची संख्या शून्यावरजळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या…
Read More...

coronavirus in maharashtra: करोना: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दैनंदिन रुग्ण वाढले; पाहा,…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ६९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७ हजार १२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण १२० करोना…
Read More...

शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या टोळीला दणका; पोलिसांनी असा केला पर्दाफाश

: सांगलीसह आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची जनावरे चोरून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या चोरट्यांना कुरळप पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक करून…
Read More...

अखेर कर्नाटक सरकार झुकलं! सीमाबांधवांना मिळाली सूट

हायलाइट्स:सीमाभागातील ४ तालुक्यांसाठी दिलासादायक बातमीकर्नाटकात प्रवेशासाठी करोना निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता नाहीआंदोलनानंतर कर्नाटक सरकारने घेतला निर्णयकोल्हापूर : कर्नाटकात…
Read More...

Mhada Lottery 2021: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! म्हाडाची कोकण विभागासाठी ८,२०५ घरांची बंपर सोडत

हायलाइट्स:म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून तब्बल ८ हजार २०५ घरांच्या सोडतीची घोषणा. यांपैकी ९७ टक्के घरे ही अल्प आणि अत्यल्प उत्पन्न असलेल्या गटांसाठी…
Read More...

Weather Update : ‘या’ तारखेनंतर राज्यात पुन्हा कोसळणार पाऊस, हवामान खात्याकडून इशार

हायलाइट्स:दडी मारलेला पाऊस सक्रिय होणार'या' तारखेनंतर राज्यात पुन्हा कोसळणार पाऊसहवामान खात्याकडून इशारमुंबई : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. कारण, हवामान…
Read More...

पेन्शन न मिळाल्याने नैराश्य; निवृत्त कर्मचाऱ्याने पालिकेतच अंगावर पेट्रोल ओतून घेतले

हायलाइट्स:इचलकरंजी नगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याने पालिकेतच अंगावर पेट्रोल ओतून घेतले.काडीपेटीतून काडी काढत तो पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न. काही महिन्यापूर्वीच…
Read More...

मोठी बातमी! लोकल ट्रेन सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई: राज्यातील करोना निर्बंध शिथील झाल्यानंतर मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लाखो मुंबईकरांना आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज प्रथमच त्याबाबत सकारात्मक संकेत…
Read More...

करोनाच्या भीतीने मुलींनी ३ दिवस वडिलांचा मृतदेह घरीच ठेवला, नंतर एका मुलीची आत्महत्या तर…

हायलाइट्स:करोनाच्या भीतीने मुलींनी ३ दिवस वडिलांचा मृतदेह घरीच ठेवलानंतर एका मुलीची आत्महत्या तर...तर दुसरी मुलगी थोडक्यात बाचवलीठाणे : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या विरारमध्ये…
Read More...