Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

व्ही- स्कूल च्या इंग्रजी विषय समिती प्रमुख पदी भरत शिरसाठ

(शैलेश चौधरी) एरंडोल - कोरोनाच्या काळातील विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस लक्षात घेऊन तसेच येणाऱ्या काळातील ऑनलाईन लर्निंग चे महत्व लक्षात घेऊन माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत
Read More...

एरंडोल परिसरात पावसाची रोज हुलकावणी

एरंडोल:-येथे परिसरात गेल्या तीन चार दिवसापासून पावसाळी वातावरण असून रोज अधून मधून अंधारून येते व पाऊस निश्चित पडेल असे चित्र दिसून येते परंतु पाऊस येतच नाही. रोज पाऊस हुलकावणी देत
Read More...

सर्वच बाजार १५ दिवस बंद करा, अन्यथा…; कुलदीप गायकवाड यांचा इशारा

कोल्हापूर: दुकाने बंद करावयाची असेल तर सर्वच दुकानांसह बाजारही बंद करा नाहीतर उद्या सराफ व्यावसायिक सर्वच दुकाने उघडतील, अशी माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप…
Read More...

मुंबईत वेगाने कमी होतोय जन्मदर, करोना संसर्गचा असाही परिणाम?

हायलाइट्स:करोना संसर्गचा असाही परिणाम?मुंबईत वेगाने कमी होतोय जन्मदर२०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्मदर २६ टक्क्यांनी घसरलामुंबई : मुंबईत जन्मदर कमी झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई…
Read More...

‘पुण्यात राहायला आलो तर मी राज ठाकरेचा राज मोरे होईन का?’

हायलाइट्स:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात पत्रकार परिषदनवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर पुन्हा स्पष्ट केली भूमिकानारायण राणेंना अभिनंदनासाठी फोन केल्याचीही दिली माहितीपुणे:…
Read More...

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे हादरे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

हायलाइट्स:नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे हादरेनागरिकांमध्ये भीतीचं वातावरणयवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे भुकंपाचा केंद्र बिंदुनांदेड : पालघरनंतर आता नांदेडमध्येही भूकंपाचे हादरे बसले…
Read More...

एसटी खासगीकरणाच्या दिशेने; मंडळाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, मुंबईदेशातील सर्वांत मोठे परिवहन महामंडळ असलेल्या राज्य परिवहनने (एसटी) खासगीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ५००…
Read More...

Jalgaon Accident जळगाव: अपघाताने मित्रांची ताटातूट; दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

हायलाइट्स:भरधाव मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक.अपघातात दोन मित्रांचा मृत्यू, एक गंभीर जखमी.चोपडा तालुक्यातील वेले फाट्याजवळ अपघात.जळगाव: तीन घनिष्ठ मित्रांच्या दुचाकीस भरधाव मालवाहू…
Read More...

राष्ट्रीय छावा संस्थापक गंगाधर काळकुटे यांनी दिल्लीत घेतली मंत्री भारतीताई पवार यांची भेट.

दिल्ली (प्रतिनिधी)-आज दिल्लीत राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांनी ना.भारतीताई पवार, आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार, नवी दिल्ली यांची महाराष्ट्र
Read More...

निर्बंध पूर्णत: शिथिल करा किंवा पुन्हा कडक लॉकडाऊन करा; टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हायलाइट्स: 'निर्बंध एक तर पूर्णतः काढून दिलासा द्यावा किंवा कडक लॉकडाऊन करावा'आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणीलवकरच निर्णय होण्याची शक्यताजालना : 'करोना विषाणू…
Read More...