Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हॉटेल, उपहारगृहे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्याच्या परवानगीसाठी शासनाकडे प्रस्ताव

हायलाइट्स:निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न व्यवसायांना आठवड्याचे सातही दिवस रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्तावअमरावतीच्या…
Read More...

ban on pop idols: ‘या’ शहरात पीओपी मूर्तींवर कडक बंदी; १० हजारांचा दंड आकारणार

हायलाइट्स:चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यावर असणार लक्ष. गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड. दुकाने सील,…
Read More...

task force meeting: मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सची बैठक संपली; निर्बंधांत आणखी शिथिलता मिळणार का?

हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली टास्क फोर्सची महत्वाची बैठक.राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मॉल्सच्या नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत नवी नियमावली तयार होणार.धार्मिक,…
Read More...

आक्रमक झालेले शिवसैनिक थेट तहसील कार्यालयात घुसले; खासगी एजंटांना हाकलले!

हायलाइट्स:तहसीलदार कार्यालयात लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना आक्रमकशिवसैनिकांकडून तहसीलदार कार्यालयात घुसून खासगी एजंटांची शोध मोहीमओळखपत्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना…
Read More...

भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणी जागीच ठार

हायलाइट्स:अंबड तालुक्यात सोमवारी दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठारअपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू दुसऱ्या अपघातात खडी वाहतूक करणाऱ्या हायवाने पादचाऱ्याला उडवलेजालना : जालना…
Read More...

Sambhaji Raje: तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटून उठेल!; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा

हायलाइट्स:पुणे येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक.संभाजीराजे यांनी मांडली आक्रमक भूमिका.पुढचे मूक आंदोलन अशोक चव्हाणांच्या नांदेडात.पुणे: मराठा आरक्षणाची लढाई आपण संयमाने लढत…
Read More...

माणिकराव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याची केली तक्रार; म्हणाले…

हायलाइट्स:माणिकराव ठाकरे यांची यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची विजय वडेट्टीवार यांच्याकडे तक्रार. शिवसेनेचे पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळत नाहीत अशी तक्रार ठाकरे यांनी केली…
Read More...

Konkan Floods: पुराचा तडाखा बसलेल्या कोकणसाठी गडकरींनी दिले ‘हे’ मोठे आश्वासन

हायलाइट्स:कोकणातील रस्त्यांसाठी केंद्राकडून १०० कोटी.केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आश्वासन.प्रवीण देरकर यांनी दिल्लीत घेतली गडकरींची भेट.मुंबई: पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या…
Read More...

delta plus variant in thane: चिंता वाढली! आता ठाण्यातही आढळले डेल्टाप्लसचे नवे रुग्ण

हायलाइट्स:आता ठाण्यातही आढळले डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४ रुग्ण.राज्यात करोना विषाणूच्या नव्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे एकूण ४९ रुग्ण. न घाबरता वेळीच रुग्णालयात जाणे- आरोग्यमंत्री…
Read More...

सहकारात राजकीय धुरळा; बँकांसह इतर संस्थांमध्ये लवकरच होणार निवडणुका

हायलाइट्स:जिल्हा बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशसहकारात निवडणुकांचा धुरळा उडणारसर्व प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचनाकोल्हापूर : करोना संसर्गाचा विळखा…
Read More...