Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pankaja Munde: कौरवही त्यांचे, पांडवही त्यांचे…?; विजय वडेट्टीवार यांचा भाजपला टोला

हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याच्या प्रीतम मुंडे यांना डावलल्याची भावना भाजपमधील मुंडे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे. यावरून राज्याच्या राजकारणा भाजप नेत्या…
Read More...

नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; संजय राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला

हायलाइट्स:नाना पटोलेंच्या आरोपांमुळं आघाडीत खळबळराष्ट्रवादी, शिवसेनेनं व्यक्त केली होती नाराजीनाना पटोले अति महत्त्वाची व्यक्तीः संजय राऊत मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…
Read More...

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांना हवं विधानसभेचं तिकीट, ‘या’ नेत्याकडे केली मागणी

नांदेड : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमिवर आता राजकीय वातावरणही तापलं आहे. आगामी निवडणुकांसाठी राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसली आहे. अशात आता महाराष्ट्रात लावणी…
Read More...

Pankaja Munde Live Updates: पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांची घोषणाबाजी

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांची वर्णी न लागल्यामुळं नाराज झालेले मुंडे समर्थक आज मुंबईत थडकले आहेत. पंकजा यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू आहे. पंकजा…
Read More...

Maharashtra MLC Nomination: राज्यपालांकडून मंत्रिमंडळाच्या ‘त्या’ निर्णयाचा अनादर;…

हायलाइट्स:राज्यपाल नामनियुक्त सदस्यांबाबतची याचिका.राज्य सरकारने हायकोर्टात सादर केले प्रतिज्ञापत्र.राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा अनादर केला!मुंबई: 'विधान परिषदेवर…
Read More...

जळगावमध्ये भाजपला पुन्हा धक्का; ‘या’ निवडणुकीत झाला दारुण पराभव

हायलाइट्स:जळगावमध्ये भाजपवर पुन्हा नामुष्कीनिवडणुकीत नाही जिंकता आली एकही जागाबंडखोरांनी पुन्हा दिला दणकाजळगाव : जळगाव महापालिकेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावल्यानंतर आता भाजपच्या…
Read More...

हिंगोणे खुर्द!येथील रेशन दुकानदार काळ्याबाजारात माल विक्री करीत असल्याची प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार…

(संपादक-शैलेश चौधरी) एरंडोल;-हिंगोणे खुर्द! तालुका धरणगाव येथील रेशन दुकान नंबर ८२ मध्ये अनेक गैरप्रकार व गैरव्यवहार होत असल्याची तक्रार आदीवासी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी
Read More...

एरंडोल तालुक्यात ८ हजारा ४१४ विद्यार्थ्यांनी उघडली जिल्हा बँकेत खाते

(संपादक-शैलेश चौधरी)एरंडोल:-उन्हाळी सुट्टीतील पोषण आहाराऐवजी बँक खात्यात पैसे जमा करण्यासंदर्भात तालुक्यात ११८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे काम सुरू आहेवास्तविक
Read More...

‘छत्रपतींची गादी ही पदापेक्षा मोठी; संभाजीराजेंनी राजीनामा द्यावा’

हायलाइट्स:माजी आमदाराकडून संभाजीराजेंना राजीनामा देण्याचं आवाहनछत्रपतींची गादी ही इतर कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे, असं म्हणत संभाजीराजेंना राजीनाम्याचं आवाहनमराठा आरक्षणावरून…
Read More...

जळगावमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; ३ ठार

हायलाइट्स:जामनेर तालुक्यात भीषण अपघात भरधाव कारची दुचाकीला धडक३ जणांनी गमावला जीवजळगाव : भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने जामनेर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात…
Read More...