Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘…म्हणून मराठा आरक्षण गेले’; प्रकाश आंबेडकरांची केंद्र, राज्य सरकारवर टीका

हायलाइट्स:प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात मूक आंदोलनात आपला सहभाग नोंदवत मराठा आरक्षणाला पाठिंबा व्यक्त केलाप्रकाश आंबेडकर यांची केंद्र आणि राज्य सरकारवर टीकामराठा आरक्षण केंद्र…
Read More...

मराठा आरक्षण आंदोलन: आमदार, खासदार मनातलं बोलून गेले!

हायलाइट्स:मराठा आरक्षणप्रश्नी मूक आंदोलनाला सुरुवातजिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी मांडली भूमिकासंभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी - सतेज पाटीलकोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या…
Read More...

पुणे शहरात जबरी चोऱ्यांमध्ये मोठी वाढ; कारण काय?

म. टा. प्रतिनिधी, पुणेः शहरातील जबरी चोऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. दुचाकीवरील चोरट्यांकडून एकट्यादुकट्या व्यक्तींना अडवून शस्त्राच्या धाकाने लुटण्याच्या…
Read More...

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळू उपसा थांबेना, निसर्गप्रेमींनी उपसले ‘हे’ शस्त्र

हायलाइट्स:महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात बेकायदा वाळू उपसा थांबेनाग्रामस्थ आणि निसर्गप्रेमींनी उपसले आंदोलनाचे शस्त्रनदीपात्रात झोपून केली कारवाईची मागणीअहमदनगर: अवैध वाळू उपशावर…
Read More...

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला आणखी एक धक्का; घेतला महत्त्वाचा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः राज्य सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी प्रचंड आग्रही असलेल्या काँग्रेसला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसरा धक्का…
Read More...

पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर; असे आहेत नवे नियम

हायलाइट्स:आषाढी वारीसाठी राज्य शासनाने जारी केली नियमावली मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास…
Read More...

नागपुरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; म्युकरमायकोसिसचे रुग्णही झाले कमी!

हायलाइट्स:नागपूरमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख घसरलाकरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घटम्युकरमायकोसिसचा प्रादुर्भावही झाला कमीनागपूर : करोना विषाणू प्रादुर्भावात होरपळलेलं…
Read More...

Coronavirus In Dharavi मुंबई: धारावीचा यशस्वी लढा; सलग दुसऱ्या दिवशी करोनाचा एकही रुग्ण नाही

हायलाइट्स:करोनाच्या दुसऱ्या लाटेतही धारावीचा यशस्वी लढा.सलग दुसऱ्या दिवशी करोनाचा एकही रुग्ण नाही.दोन जणांना डिस्चार्ज; सध्या फक्त ११ अॅक्टिव्ह रुग्ण.मुंबई: मुंबईतील धारावी भागात…
Read More...

धक्कादायक! आरोपीने पोलिस ठाण्याच्या समोरच केली आत्महत्या

नागपूर: पोलिस स्टेशनसमोर उभ्या ट्रकच्या केबिनला तार बांधून विश्वासघात प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने…
Read More...

lockdown relaxed in amravati: अमरावतीकरांना दिलासा; टाळेबंदी शिथिल, ‘हे’ आहेत नवीन नियम

हायलाइट्स:अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरत असल्यामुळे ताळेबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.टाळेबंदीच्या…
Read More...