Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला विजय कसा मिळाला? ही कारणं ठरली महत्त्वाची

हायलाइट्स:जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणीनागपुरात काँग्रेसचे एकहाती यशभाजप, राष्ट्रवादीला धक्के म. टा. प्रतिनिधी, नागपूरः जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये क्रीडा मंत्री…
Read More...

फडणवीस, गडकरींच्या जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; काँग्रेसने बाजी मारली

हायलाइट्स:जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज मतमोजणीनागपुरात काँग्रेसने मारली बाजीभाजपला केवळ ३ जागांवर विजयनागपूरः जिल्हा परिषदेत नागपूरमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. जिल्हा…
Read More...

नागपुरात आधी भाजपच्या विजयाची घोषणा, नंतर १० मिनिटांत निकाल बदलला अन्…

नागपूरः नागपूरात निकालात बदल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. राज्यातील सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे, नागुरात मतमोजणी सुरू केल्यानंतर अवघ्या…
Read More...

हे कसं शक्य आहे? एकाच विद्यार्थ्यांचे दोन वर्गात प्रवेश, परभणीत तब्बल १४ हजार ६९४ बोगस विद्यार्थी

हायलाइट्स:परभणी तब्बल १४ हजार ६९४ बोगस विद्यार्थीआधार कार्ड तपासलं आणि धक्कादायक सत्य समोरहे कसं शक्य आहे? एकाच विद्यार्थ्यांचे दोन वर्गात प्रवेशपरभणी : सात वर्षांनंतर राज्याच्या…
Read More...

अपघाताचा बदला घेण्यासाठी एसटी डेपोमध्ये घुसून हल्ला; अर्धा तास घातला धुडगूस

हायलाइट्स:कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये धक्कादायक प्रकारअपघाताचा बदला घेण्यासाठी एसटी डेपोवर हल्लाअज्ञातांच्या हल्ल्यात पाच कर्मचारी जखमी, ९ एसटी बसचं नुकसानकोल्हापूर: दोन…
Read More...

सोनी मराठीवरील नवी मालिका कुसुमसाठी एरंडोलला 7 रोजी प्रमोशन शो..! महिलांसाठी मनोरंजनपर खेळांचे…

एरंडोल :सोनी मराठी वरील नवी मालिका कुसुमसाठी एरंडोलला दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता (घटस्थापनेच्या दिवशी) पांडववाडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यादरम्यान शहरातील
Read More...

मुलं होण्यासाठी धक्कादायक प्रकार, भोंदूबाबा २४ वर्षीय युवक-महिलांना द्यायचा नारळ, धागा, विडी आणि…

हायलाइट्स:मुलं होण्यासाठी धक्कादायक प्रकारभोंदूबाबा २४ वर्षीय युवक-महिलांना द्यायचा नारळ, धागा, विडी आणि माचिस, नंतर...अमरावतीमध्ये भोंदूबाबाचा ‘अंनिस’ने केला भंडाफोडअमरावती :…
Read More...

आर्यन खान, अरबाझची रात्रभर एकत्र चौकशी; ही माहिती समोर

म. टा. प्रतिनिधी, मुंबईअमली पदार्थ सेवन व बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेला आर्यन शाहरुख खान व अरबाझ मर्चंट यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) एकत्र चौकशी केली जात आहे.…
Read More...

… त्या व्याख्येत इंदिरा गांधींच्या नातीवर झालेला हल्ला बसत नाहीः शिवसेना

हायलाइट्स:प्रियांका गांधी यांना अटकलखीमपूर घटनेवरुन शिवसेनाचा संतापप्रियांका गांधींच्या समर्थनार्थ शिवसेनेची भाजपवर टीका मुंबईः 'प्रियंका गांधींना (Priyanka Gandhi) ज्याप्रमाणे…
Read More...

धक्कादायक! तीन मित्र धरणात पोहण्यासाठी गेले, मात्र अचानक…

हायलाइट्स:धरणाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यूबेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडलासंगमेश्वर पोलिसांकडून अधिक तपास सुरूरत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणात अंघोळ करताना…
Read More...