Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘…तोपर्यंत करोनाची तिसरी लाट येणार नाही?’

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनारुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने पालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांनादेखील सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील महत्त्वाची बैठक…
Read More...

प्रताप सरनाईक प्रकरण: मुंबई हायकोर्टात ‘ईडी’ला धक्का

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईएनएसईएल घोटाळ्यातील आर्थिक अपहारात सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक झालेले बांधकाम व्यावसायिक आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय योगेश…
Read More...

पोहण्यासाठी नदी पात्रात गेलेला तरुण बेपत्ता; पावसाचा धुमाकूळ कायम

हायलाइट्स:नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेला २५ वर्षीय तरुण बेपत्ताबेपत्ता तरुणाचा शोध सुरू असल्याची माहिती जळगावमध्ये पावसाचा कहर कायमजळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गडद…
Read More...

मनसेच्या एकमेव नगराध्यक्षाचं पद धोक्यात? नगर विकास विभागाने पाठवली नोटीस

हायलाइट्स:नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ नगराध्यक्ष पद धोक्यात येण्याचीही शक्यता नगरविकास विभागाच्या सचिवांनी खेडेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीखेड :रत्नागिरी…
Read More...

Record High Vaccination In Thane: ठाणे जिल्ह्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक; दिवसभरात १.२० लाख…

हायलाइट्स:लसीकरणात ठाणे जिल्ह्याची आतापर्यंतची विक्रमी कामगिरीची नोंद.सायंकाळी सातपर्यंत १ लाख २० हजार ८१९ नागरिकांचे झाले लसीकरण. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची ही…
Read More...

new guidelines for ganeshotsav: बाप्पाचे प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध; पाहा,…

हायलाइट्स:गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेची नवी नियमावली जाहीर.नव्या नियमावलीनुसार प्रत्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात जाऊन गणेशदर्शन घेण्यावर प्रतिबंध.लोकांनी सार्वजनिक…
Read More...

फ्लॅटमध्ये पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि समोर आली धक्कादायक माहिती

यवतमाळ : राजन्ना अपार्टमेंटमध्ये निलेश पिपरानी यांच्या फ्लॅट क्रमांक ४०१ मध्ये जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली. त्यावरून मंगळवारी रात्री जाजू चौकातील…
Read More...

राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस वाद चव्हाट्यावर; स्थानिक नेत्याला प्रदेश काँग्रेसचा पाठिंबा?

हायलाइट्स:दोन्ही पक्षातील मतभेद चव्हाट्यावरकाँग्रेस नेत्याला वरिष्ठांचाही पाठिंबाराष्ट्रवादीच्या वरिष्ठांची भूमिका अद्याप अस्पष्टअहमदनगर : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस…
Read More...

maharashtra set a record in vaccination: लसीकरणात महाराष्ट्राचा देशात विक्रम; १ कोटी ७९ लाख लोकांना…

हायलाइट्स:राज्यात बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी ५५ लाखांवर.…
Read More...

कोल्हापुरात जोरदार पाऊस; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ; अतिवृष्टीचाही इशारा

हायलाइट्स:जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बुधवारी उघडलेआगामी २४ तासांत अतिवृष्टीचा इशाराकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही…
Read More...