Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जळगावमध्ये भाजपला पुन्हा धक्का; ‘या’ निवडणुकीत झाला दारुण पराभव

हायलाइट्स:जळगावमध्ये भाजपवर पुन्हा नामुष्कीनिवडणुकीत नाही जिंकता आली एकही जागाबंडखोरांनी पुन्हा दिला दणकाजळगाव : जळगाव महापालिकेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावल्यानंतर आता भाजपच्या…
Read More...

हिंगोणे खुर्द!येथील रेशन दुकानदार काळ्याबाजारात माल विक्री करीत असल्याची प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार…

(संपादक-शैलेश चौधरी) एरंडोल;-हिंगोणे खुर्द! तालुका धरणगाव येथील रेशन दुकान नंबर ८२ मध्ये अनेक गैरप्रकार व गैरव्यवहार होत असल्याची तक्रार आदीवासी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी
Read More...

एरंडोल तालुक्यात ८ हजारा ४१४ विद्यार्थ्यांनी उघडली जिल्हा बँकेत खाते

(संपादक-शैलेश चौधरी)एरंडोल:-उन्हाळी सुट्टीतील पोषण आहाराऐवजी बँक खात्यात पैसे जमा करण्यासंदर्भात तालुक्यात ११८ शाळांमधील विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे काम सुरू आहेवास्तविक
Read More...

‘छत्रपतींची गादी ही पदापेक्षा मोठी; संभाजीराजेंनी राजीनामा द्यावा’

हायलाइट्स:माजी आमदाराकडून संभाजीराजेंना राजीनामा देण्याचं आवाहनछत्रपतींची गादी ही इतर कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे, असं म्हणत संभाजीराजेंना राजीनाम्याचं आवाहनमराठा आरक्षणावरून…
Read More...

जळगावमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; ३ ठार

हायलाइट्स:जामनेर तालुक्यात भीषण अपघात भरधाव कारची दुचाकीला धडक३ जणांनी गमावला जीवजळगाव : भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने जामनेर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात…
Read More...

चुंबन घेताना हटकल्याने २ तरुणींची वृद्ध महिलेला मारहाण; पुण्यातील घटना

हायलाइट्स:व्यसनमुक्ती केंद्रात दोन तरुणींचा चुंबन घेण्याचा प्रयत्नवृद्ध महिलेने हटकल्याने तिच्यावरच केला हल्लामारहाणीत महिलेचा दात तुटलापुणे : सिंहगड रस्ता परिसरातील एका…
Read More...

पाळत ठेवल्याच्या आरोपांवर आता नाना पटोलेंचा खुलासा, म्हणाले…

पुणे: राज्य सरकारकडून माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. 'माझ्या वक्तव्याचा…
Read More...

kharge criticizes modi govt: मल्लिकार्जुन खरगे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, केला ‘हा’…

हायलाइट्स:काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा. काँग्रेसच्या योजनांमुळे देशातील २७ टक्के जनता गरिबीतून वर आली, मोदींमुळे देशातील २३ टक्के जनता…
Read More...

अलिबागमध्ये काशिद पूल कोसळला, कार-बाईक पाण्यात पडून एकाचा मृत्यू

हायलाइट्स:अलिबागमध्ये काशिद पूल कोसळलाकार-बाईक पाण्यात पडून एकाचा मृत्यूपुलावरून कार आणि बाईक पाण्यात वाहिलीमुंबई : राज्यात मान्सूनचं पुन्हा कमबॅक झाल्यानंतर मुसळधार पावसानं हजेरी…
Read More...

भाजपचा ‘सहकार’च्या माध्यमातून राष्ट्रवादीला शह?, रोहित पवार म्हणाले…

हायलाइट्स:सहकार खात्याची धुरा अमित शहांकडेराज्यात उलटसुलट चर्चांना उधाणरोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका म.टा. प्रतिनिधी, नगर: 'केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालय स्थापन करून…
Read More...