Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कामाचा ताण असह्य झाला; फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या

हायलाइट्स:जळगाव शहरातील फायनान्स कंपनीत क्रेडीट मॅनेजरने गळफास घेवून आत्महत्या केली.कामाच्या तण असह्य झाल्याने मॅनेजरने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.प्रदीप धनलाल शिंपी…
Read More...

कामावरुन काढल्याचा राग; त्यानं थेट ऑफिस पेटविले, कंपनीच्या गाड्याही फोडल्या

म. टा. प्रतिनिधी, नगरः ट्रान्सपोर्ट कंपनीने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका ट्रकचालकाने चांगलीच दहशत निर्माण केली. ज्या सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून त्याला काढून टाकण्यात…
Read More...

सरनाईकांच्या पत्रामुळं शिवसेनेत गटबाजी?; राऊत म्हणतात…

हायलाइट्स:प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळं खळबळशिवसेनेत्या गोटात अस्वस्थता?संजय राऊतांनी दिलं उत्तरमुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी…
Read More...

शरद पवार दिल्लीत दाखल; विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकेंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशातील विरोधकांची एकजूट व्हायला हवी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे रविवारी नवी दिल्लीत…
Read More...

दुसऱ्या लाटेत रविवारी पहिल्यांदाच ‘या’ जिल्ह्यात शून्य मृत्यू; तब्बल ४ महिन्यांनी दिलासा

हायलाइट्स:करोनामुळे रविवारी जळगाव जिल्ह्यात एकही बळी नाहीजिल्ह्याच्या दृष्टीने दिलासा देणारी बाबतब्बल ४ महिन्यांनी दिसलं दिलासादायक चित्रजळगाव : जळगाव जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट…
Read More...

कासेवाडी मध्ये एकाच दिवशी 2 सराईत गुन्हेगार 1 तडीपार असे 3 गुन्हेगार हत्यारासह युनिट 1 गुन्हे शाखे…

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख कासेवाडी मध्ये एकाच दिवशी 2 सराईत गुन्हेगार 1 तडीपार असे 3 गुन्हेगार हत्यारासह युनिट 1 गुन्हे शाखे कडुन जेरबंद पुणे शहरामध्ये कायदा व
Read More...

पुण्यातील बाणेर परिसरात बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला लुटणाऱ्या गुन्हेगारावर‘मोक्का ‘…

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख पुणे दि १९ :- पुणे शहरात जबरी चोऱ्या करणाऱ्या दोघांवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई करत या दोघांची रवानगी पुणे
Read More...

कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचे दागिने लंपास

म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यानं डल्ला मारला आहे. पुण्यातील एका कोविड…
Read More...

तरच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार; महापौरांनी दिली माहिती

हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्ग आटोक्यात सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार?महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहितीमुंबईः करोना संसर्गाचा मुंबईभोवती असलेला विळखा आता सैल होऊ…
Read More...

नाना पटोलेंचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर म्हणाले…

हायलाइट्स: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुण्यातउद्धव ठाकरे यांच्या नाराजीवर दिली प्रतिक्रियाकेंद्र सरकारच्या कारभारावर कडाडून टीकामुंबई: स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री…
Read More...