Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईतून २१ वर्षीय तरुणाला १० पिस्तूलांसह अटक, संपूर्ण कुटुंबच करतं होतं धक्कादायक व्यवसाय

हायलाइट्स:मुंबईतून २१ वर्षीय तरुणाला १० पिस्तूलसह अटकसंपूर्ण कुटुंबाच करतं धक्कादायक व्यवसायगुन्हे शाखेच्या युनिट 7 ची मोठी कारवाईमुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने शस्त्राचा…
Read More...

धक्कादायक! १० वीत शिकणाऱ्या मुलीला पळवून थेट मुंबईला नेलं आणि….

हायलाइट्स:दहावीतील मुलीला फुस लावून पळवलंमुंबईतील खारघर परिसरातून आरोपीला अटकपोलिसांनी दाखल केला बलात्काराचा गुन्हाअकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट येथील दहावी इयत्तेत शिकणाऱ्या…
Read More...

Maharashtra Congress Update: काँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल!; टिळक भवनात झाला ‘हा’…

हायलाइट्स:राहुल गांधी यांच्या वाढदिवीशीही स्वबळाचा सूर.महाराष्ट्रात काँग्रेस नंबर वन करण्याचा निर्धार.नाना पटोले यांच्या भूमिकेचे नेत्यांकडून समर्थन.मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी…
Read More...

समन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार

हायलाइट्स:कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक पार पडली.महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक…
Read More...

‘पाणीवाले बाबा’ हरपले; ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख यांचे निधन

हायलाइट्स:अॅड. प्रदीप गोविंदराव देशमुख (वय ६७) यांचे शुक्रवारी (१८ जून) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. पाण्यासाठी दिलेल्या लढ्यामुळे त्यांची ‘पाणीवाले बाबा’ अशीही…
Read More...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज १४,३४७ रुग्णांची करोनावर मात; ‘या’ शहरांना मोठा…

हायलाइट्स:राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात ९ हजार ७९८ नवीन रुग्णांचे निदान.१४,३४७ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.मुंबई: राज्यात करोना संसर्गाच्या दैनंदिन…
Read More...

नागपूरकरांनी करून दाखवलं! तब्बल १३० दिवसांनी करोनासंदर्भात आली चांगली बातमी

हायलाइट्स:तब्बल १३० दिवसांनी नागपूरकरांनी चांगली बातमीकरोनाच्या जीवघेण्या संसर्गाची साखळी तोडण्यात नागपूरकरांना यशनियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहननागपूर : करोनाच्या दुसऱ्या…
Read More...

तिसऱ्या लाटेचा धोका! शहरांत राबविला जाणार ‘हिवरे बाजार पॅटर्न’

हायलाइट्स:राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोकाजिल्हा पातळीवर करोनाविरुद्ध लढण्याची तयारी सुरूअहमदनगरमध्ये राबवला जाणार हिवरे बाजार पॅटर्नअहमदनगर: करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या…
Read More...

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चेवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हायलाइट्स:शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चेवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रियाशिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीबाबत राऊतांची घोषणाकाँग्रेस स्वबळावर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी…
Read More...

Jayant Patil: जयंत पाटील उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार; ‘या’ गंभीर प्रश्नावर…

हायलाइट्स:जलसंपदा मंत्री जयंत पाटील शनिवारी कर्नाटक दौऱ्यावर.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अलमट्टीप्रकरणी चर्चा करणार.दोन्ही राज्यांतील संवाद वाढावा म्हणून पाटील यांचा…
Read More...