Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

घरात एकटी असल्याचा फायदा घेत विवाहितेचा विनयभंग; नात्यातील व्यक्तीच आरोपी!

हायलाइट्स:नात्यातीलच व्यक्तीकडून विवाहितेचा विनयभंग५५ वर्षीय आरोपी फरारसंशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखलसातारा : घरात एकटी असल्याचा फायदा घेत नात्यातीलच एकाने विवाहितेचा…
Read More...

एरंडोल येथील राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या राख्या पोहोचल्या आनंदवनात

एरंडोल:महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात रक्षाबंधनाला महत्व आहे.आनंदाचा क्षण एका दिवसाचा/काही क्षणांचा जरी असला तरी प्रेम,जिव्हाळ्याचे नाते असे खूप काही सांगून जातो.या रक्षाबंधनाच्या
Read More...

अण्णा हजारे इतके दिवस होते कुठे?; राज ठाकरेंचा खोचक सवाल

हायलाइट्स:राज ठाकरेंनी घेतली मुंबईत पत्रकार परिषदमंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा दिला इशाराअण्णा हजारे यांनाही हाणला टोलामुंबई: करोनाचे निर्बंध हळूहळू शिथील होत असल्यानं मंदिरं…
Read More...

मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत, नाहीतर…; राज ठाकरे यांचा इशारा

मुंबई: राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षानं काल राज्यभरात शंखनाद आंदोलन केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिरांसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.…
Read More...

अकोल्यात मनपा, नगरपालिका निवडणुकांसाठी एमआयएमचा मोठा निर्णय; असा आहे मास्टर प्लान

हायलाइट्स:अकोल्यात मनपा, नगरपालिका निवडणुकांसाठी एमआयएमचा मोठा निर्णयसमाजातील उमेदवरांना संधी देण्यात येईलअसा आहे मास्टर प्लानअकोला : अकोला जिल्हात पुढील वर्षी होऊ घातलेल्या…
Read More...

Weather Alert : राज्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यांमध्ये…

हायलाइट्स:राज्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा धोका वाढलालातूर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरीनगर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊसजालना : बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर जालना जिल्ह्यात पुन्हा…
Read More...

नगर जिल्ह्यातील ‘या’ गावात ढगफुटीसदृश पाऊस, बाजारपेठेत शिरले पाणी

हायलाइट्स:अहमदनगर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊसअनेक भागांत अतिवृष्टीगावांत, बाजारपेठेत शिरले पाणी अहमदनगरः बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा…
Read More...

कन्नड घाटात दरड कोसळली; अनेक वाहनं अडकली, पोलिसांनी सांगितले पर्यायी मार्ग

औरंगाबादः कन्नड भागात मुसळधार पावसामुळं तीन ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्रीपासून औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं कन्नड घाटात दरड कोसळली…
Read More...

ठाण्यात मनसेनं फोडली निर्बंधांची हंडी; राजकीय संघर्ष पेटणार?

हायलाइट्स:ठाण्यात मनसेची पहिली दहीहंडी फुटलीमनसैनिकांनी दिल्या सरकारविरोधात घोषणाराज्य सरकार विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटणार?ठाणेः करोना निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यात महाराष्ट्र…
Read More...

Coronavirus In Vidarbha मोठा दिलासा: ‘या’ ६ जिल्ह्यांत २४ तासांत करोनाचा एकही नवा रुग्ण…

हायलाइट्स:विदर्भातील सहा जिल्ह्यांत २४ तासांत नवा बाधित नाही.दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात शून्य रुग्ण.बुलडाण्यात २० नवे रुग्ण आढळल्याने चिंता मात्र…
Read More...