Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘त्या’ घोषणेमुळं पंकजा मुंडे यांना राग अनावर; कार्यकर्त्यांना जाहीरपणे म्हणाल्या…

हायलाइट्स:पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवातकार्यकर्त्यांच्या घोषणांमुळं पंकजा मुंडे यांना राग अनावरमाझ्या उंचीप्रमाणे वागा, नाहीतर…
Read More...

माणुसकीला काळीमा; मुलाच्या हव्यासापोटी परदेशात नेऊन केला आठ वेळा गर्भपात

हायलाइट्स:वंशाचा दिवा हवा म्हणून छळनिवृत्त न्यायाधीशाच्या मुलीची छळवणूकसासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल मुंबईः वंशाचा दिवा मिळावा म्हणून पत्नीला परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपात…
Read More...

तिसऱ्या लाटेचे संकेत?; राज्यात डेल्टा प्लसचे तीन वेगवेगळे व्हेरियंट

मुंबईः राज्यातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी डेल्टा प्लस विषाणूनं चिंता वाढवली आहे. त्यातच राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे तीन वेगवेगळे व्हेरियंट समोर आले आहेत.…
Read More...

‘राजकारणात सपशेल अपयशी ठरलेले राज ठाकरे आता स्वत:च्या फायद्यासाठी…’

पुणे: राज्यातील जातीय राजकारणाबद्दल वक्तव्य करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर संभाजी ब्रिगेडनं सडकून टीका केली आहे. 'राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडं इतिहासाचं आकलन नाही.…
Read More...

मुंबईकरांना आणखी दिलासा; उद्याने, चौपाट्यांबाबत घेतला मोठा निर्णय

मुंबईः मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत (Mumbai Coronavirus) घट होत असताना मुंबई महानगरपालिकेनं अनेक निर्बंध शिथिल (Mumbai Guidline) केले आहेत. १५ ऑगस्टपासून मॉल, मुंबई लोकल व…
Read More...

फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचे राष्ट्रकार्य इंदिरा गांधी करु शकल्या: शिवसेना

हायलाइट्स:शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर निशाणाफाळणी स्मृतीदिनावर केलं भाष्यभाजपला दिला सल्ला मुंबईः 'फाळणीवर उतारा म्हणून भाजपने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला.…
Read More...

‘शेतकऱ्याच्या कष्टाचे सोने होण्यासाठी सरकार एक-एक पाऊल टाकत आहे’

हायलाइट्स:'शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी संकुल असावे''बाजारपेठेत जे विकेल तेच पिकविण्यावर आपला भर राहणार'कृषी संकुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्यवाशिम :…
Read More...

वादग्रस्त महिला अधिकाऱ्याला पाठबळ दिल्याचा आरोप; महसूल प्रशासनाला दिला बेशरम पुरस्कार

हायलाइट्स: नागरिकांकडून महसूल प्रशासनाला चक्क बेशरम पुरस्कारअधिकाऱ्यांवर केले गंभीर आरोपआरोप झालेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई होणार का?सोलापूर : टेंभुर्णीच्या नागरिकांनी आज…
Read More...

subhash desai: औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याबाबत सुभाष देसाईंचे मोठे विधान, म्हणाले…

हायलाइट्स:औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत.शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत केले मत व्यक्त. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर…
Read More...

जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत जयंत पाटील यांची मोठी घोषणा

हायलाइट्स:जिल्हा परिषद शाळांबाबत नव्या उपक्रमाची घोषणापालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली माहितीशाळांचा दर्जा सुधारण्यासह विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल, असा व्यक्त केला…
Read More...