Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ

हायलाइट्स:वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू वनविभागाच्या वर्तुळात मोठी खळबळबिबट्याच्या बछड्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा अंदाजचंद्रपूर : जिल्ह्यातील…
Read More...

mhada lottery: प्रतीक्षा संपली; यंदा म्हाडाची सर्वसामान्यांसाठी ९००० घरांची लॉटरी

हायलाइट्स:म्हाडाची घराची लॉटरी दसऱ्याला निघणार.सर्वसामान्यांना उपलब्ध होणार ९००० घरे.लॉटरीबाबत लवकरच प्रसिद्ध होणार जाहिरातमुंबई: करोनाच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आलेली…
Read More...

राज्यातील करोनाची स्थिरावलेली रुग्णसंख्या कमी का होत नाही?; पाहा, ताजी स्थिती!

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार १२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७ हजार ४३६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण १९५ करोना…
Read More...

‘१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे मराठा आरक्षण मिळणार नाही’; अशोक चव्हाणांची नाराजी

हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठे पाऊल उचलत १०२ वी घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला आज मंजुरी. केंद्र सरकारचा हा निर्णय अर्धवट- अशोक चव्हाण.जो पर्यंत आरक्षणाची ५० टक्क्यांची…
Read More...

Weather Alert : राज्यात पावसाचं कमबॅक, पुण्यासह ७ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून इशारा

हायलाइट्स:राज्यात पावसाचं कमबॅकपुण्यासह ७ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून इशारामध्यम ते मुसळधार पावसाची शक्यतापुणे : राज्यात शांत झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. हवामान…
Read More...

करोना लढ्यातून धडा! मुंबई महापालिकेनं केली जबरदस्त कामगिरी

हायलाइट्स:मुंबईत उभी राहिली पहिली जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटनएका वेळी ४०० नमुन्यांची तपासणा करता येणारमुंबई: करोना संकटाचा सामना…
Read More...

Nilesh Rane Criticizes Shiv Sena: ‘शिवसैनिकांचं ‘हे’ काय चाललंय?’; नीलेश…

हायलाइट्स:माजी खासदार आणि भाजप नेते नीलेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका. एका व्यापाऱ्याच्या फोनचा हवाला देत शिवसैनिक चिपळूनमध्ये पुरासाठी वर्गणी गोळा करत असल्याचा राणेंचा…
Read More...

राज्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण; राजेश टोपे म्हणतात…

हायलाइट्स:पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात झिकाचा रुग्णकेंद्र सरकारचे पथक पाहणीसाठी दाखलझिकामुळं घाबरून जाऊ नये - राजेश टोपेमुंबई: करोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरली नसतानाच…
Read More...

लहान भावाच्या डोळ्यात सलत होता मोठा भाऊ, काटा काढण्यासाठी केलं भयंकर कृत्य

हायलाइट्स:लहान भावाच्या डोळ्यात सलत होता मोठा भाऊकाटा काढण्यासाठी केलं भयंकर कृत्यचंद्रपूरमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणचंद्रपूर : कुर्‍हाडीने वार करून लहान भावाने…
Read More...

एक चूक पडली महागात! ३१ लाखांचा गांजा ट्रकमध्ये अशा ठिकाणी लपवला की पोलीस हैराण

हायलाइट्स:३१ लाखांचा गांजा ट्रकमध्ये अशा ठिकाणी लपवला की पोलीस हैराणआंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात येत पोहचला होता ३१ लाखांचा गांजा'ही' एक चुक पडली महागातअमरावती : आंध्रप्रदेशातून…
Read More...