Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ashok Shinde Joins Congress: नाना पटोलेंचा शिवसेनेला जोरदार धक्का; ‘या’ माजी मंत्र्याचा…

हायलाइट्स:शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे काँग्रेसमध्ये.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले पक्षात स्वागत.मनोहर जोशी सरकारमध्ये शिंदे होते राज्यमंत्री.मुंबई:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…
Read More...

Shelar Criticizes Thackeray Govt: खावाले काळ, नि भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार; शेलारांचे टीकास्त्र

नंदुरबार: उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत…
Read More...

Zika Virus In Maharashtra: महाराष्ट्राला ‘झिका’चा किती धोका?; केंद्राचे पथक तातडीने…

हायलाइट्स:महाराष्ट्रात झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर यंत्रणा सतर्क.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तज्ज्ञांचे पथक पुण्यात दाखल.बेलसरमध्ये जाण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर निर्णय…
Read More...

sambhajiraje: गडकोट संवर्धन हवे, पर्यटन, महसूल नको; खासदार संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांना विनंती

हायलाइट्स:राज्य सरकारने गडकोटांसाठी राज्य किल्ले योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचा उद्देश गडकोटांचे संवर्धन आणि जतन करण्याऐवजी महसूल आणि पर्यटनवाढच दिसत आहे- खासदार संभाजीराजे…
Read More...

अडीच वर्षीय ‘सई’च्या मृत्यूने संताप; फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच होणार कारवाई

हायलाइट्स:मलापूर वनपरिक्षेत्रातील हत्ती कॅम्पमध्ये दुःखद घटना ३२ महिन्याचा 'सई' नावाच्या हत्तीचा मृत्यूशवविच्छेदनानंतर नुमने फॉरेन्सिक लॅबला पाठवलेगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील…
Read More...

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा धोका अजून टळलेला नाही; ‘ही’ आहे आजची…

हायलाइट्स:राज्यात आज १७७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात ६ हजारावर नवीन रुग्णांचे निदान.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४ हजार ३१८ इतकी.मुंबई: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट…
Read More...

modified guidelines for thane: ठाण्यासाठी करोनाची नवी नियमावली जाहीर; पाहा, कुठे मिळाला दिलासा!

हायलाइट्स:ठाणे जिल्ह्यासाठी करोना प्रतिबंधक सुधारित नियमावली जारी.नव्या नियमावलीनुसार ठाणे जिल्ह्यात व्यापारी आणि दुकानदार वर्गाला मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. मात्र, ठाणे…
Read More...

cm uddhav thackeray: पूर, दरड समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना; सरकारने उचलले ‘हे’…

हायलाइट्स:राज्यातील पूरग्रस्थिती आणि दरड कोसळण्यावर सरकार कायमस्वरुपी तोडगा काढणार.राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय.…
Read More...

राष्ट्रवादीच्या आणखी एका दिग्गज नेत्याचा मुलगा समाजकारणात; पहिले निवेदन थेट अजित पवारांना

हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांचे चिरंजीव समाजकारणात सक्रिय'सारथी' संस्थेबाबत अजित पवारांना दिलं निवेदन'सारथी'च्या माध्यमातून काय करता येईल, याची यादीच दिलीमुंबई:…
Read More...

‘बाबासाहेब पुरंदरेंनी केलेली इतिहासाची मांडणी चुकीचीच आहे, पण…’

हायलाइट्स:बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्यामुळं सत्यजीत तांबे ट्रोलसत्यजीत तांबेंनी टीकाकारांना दिलं उत्तरमी कॉम्रेड पानसरे यांच्या इतिहासाचा समर्थक - तांबेअहमदनगर: युवक…
Read More...