Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

हायलाइट्स:कोल्हापूर ते तिरूपती विमानसेवा एक ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणारगेले तीन महिने स्थगित होती विमान सेवाइंडिगो कंपनीकडून दिली जाते ही विमानसेवाकोल्हापूर : करोना संसर्गाच्या…
Read More...

chitra wagh vs sanjay raut: ‘सर्वज्ञानी संजय राऊत प्रात:कालीन सवयी प्रमाणे…’;…

हायलाइट्स:भाजप नेत्या चित्रा वाघ यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका.यावेळी त्यांनी राऊत यांचा सर्वज्ञानी असा उल्लेख केला. हेहे सरकार प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणाला…
Read More...

मावळमध्ये कोसळला पूल; अनेक गावांचा संपर्क तुटला

हायलाइट्स:पवना नदीवरील थुगाव-बौर पूल कोसळलापूल ढासळल्याने अनेक गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीरवाढत्या अंतरामुळे नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणारलोणावळा : मावळ…
Read More...

राजकारणाची एवढी खुमखुमी असेल तर राजीनामा द्या; नेहरूंबद्दलच्या विधानामुळं काँग्रेस भडकली!

हायलाइट्स:भगतसिंह कोश्यारी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोलपंडित नेहरूंबद्दल केलेल्या वक्तव्याचा केला निषेधएवढी खुमखुमी असेल तर राज्यपाल पदाचा राजीनामा द्या - नाना पटोलेमुंबई: भारताचे…
Read More...

Raj Thackeray: तर मनसेत अजिबात प्रवेश करू नका!; राज ठाकरे असं कुणाला म्हणाले पाहा

हायलाइट्स:राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकांसाठी कंबर कसली.ठाणे येथे मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधत दिल्या सूचना.निवडणुकीच्या तिकिटासाठी पक्षात येणाऱ्यांना दिली समज.ठाणे: मुंबईसह…
Read More...

पत्नी आणि दोन मुलांना वाऱ्यावर सोडलं, नालासोपाऱ्यात तरुणाचं धक्कादायक कृत्य

हायलाइट्स:पत्नी आणि दोन मुलांना वाऱ्यावर सोडलंनालासोपाऱ्यात तरुणाचं धक्कादायक कृत्यआर्थिक अडचणीमुळे तरुणांचं टोकाचं पाऊलनालासोपारा : मुंबईच्या नालासोपारामध्ये आत्महत्येचा एक…
Read More...

Sai Baba Sansthan Trust: शिर्डी संस्थानवर कुणाची वर्णी?; विश्वस्त मंडळ नियुक्ती पुन्हा लांबणीवर

हायलाइट्स:शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्ती पुन्हा लांबणीवर.अधिसूचना काढण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत.राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने केली मान्य.नगर:शिर्डी…
Read More...

कर्जतमध्ये पुन्हा घुमणार PM मोदींचा आवाज; भाजपच्या मागणीनंतर नगरपंचायतीचा निर्णय

: भाजपच्या सत्तेची मुदत संपल्यानंतर नगरपंचायतीच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरून यांच्या आवाजातील आवाहनाची सीडी बदलण्यात आली होती. याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर भाजपच्या…
Read More...

भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण: रुग्णालयात केलं दाखल; शिवसेना नेत्यांवर आरोप

हायलाइट्स:भाजप पदाधिकारी प्राध्यापक गोविंद केंद्रे सर यांना मारहाणशिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजपचा आरोपपोलिसात तक्रार दाखलऔरंगाबाद :भाजप ओबीसी मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष…
Read More...

काँग्रेसचे कोकणातील नेतृत्व हरपले; माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

हायलाइट्स:काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधनकाँग्रेसचे कोकणातील नेृतृत्व हरपल्याची भावनामहाराष्ट्र काँग्रेसनं दिली अधिकृत माहिती मुंबईः महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र…
Read More...