Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काँग्रेसचे कोकणातील नेतृत्व हरपले; माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

हायलाइट्स:काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधनकाँग्रेसचे कोकणातील नेृतृत्व हरपल्याची भावनामहाराष्ट्र काँग्रेसनं दिली अधिकृत माहिती मुंबईः महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र…
Read More...

एरंडोल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती

जळगाव जिल्हा संपादक :- शैलेश चौधरी एरंडोल : येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी संदीप अशोक सातपुते,अमित राजू तडवी,नयना हरीदास वडनेरे,संदीप भास्कर पाटील व मिलिंद भारत कुमावत या पोलिस
Read More...

राज्यात करोना रुग्णसंख्येतील चढ-उतार कायम; आज पुन्हा ६ हजार ८४३ नवीन रुग्णांचे निदान

हायलाइट्स:राज्यात आज १२३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद५ हजार २१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्केमुंबई : राज्यातील करोना…
Read More...

Maharashtra floods: महाराष्ट्रात महापुराच्या तडाख्यात १३७ बळी; अजूनही ७३ जण बेपत्ता

हायलाइट्स:पूर ओसरत असताना भयाण चित्र येतंय समोर.राज्यात अतिवृष्टीच्या तडाख्यात १३७ जणांचा बळी.५० जण जखमी तर ७३ जण अद्याप बेपत्ता.मुंबई: राज्यातील रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर,…
Read More...

Khed Posare Landslide रत्नागिरी: खेडमध्ये दरडीखाली ८ मृतदेह आढळले; ९ गावकरी अजूनही बेपत्ता

हायलाइट्स:खेड तालुक्यात दरड दुर्घटनांत १७ जण अडकले.आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढले, ९ जण बेपत्ताच.एनडीआरएफ, लष्कराला स्थानिकांचीही साथ.खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील…
Read More...

आता कुठे घरातून डिस्चार्ज मिळाला, आता फिरताहेत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकण दौऱ्यावर आहेतदुर्घटनाग्रस्त तळीये गावात पाहणी दौराराणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणारायगडः महाड येथील तळीये गावावर दरड कोसळून…
Read More...

Maharashtra Flood Live Update: कोल्हापुरात पावसाची उसंत; नद्या धोक्याच्या पातळीवरच

सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसानं राज्यात उसंत दिल्यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस जरी थांबला असला तरी कोल्हापूरात पूरस्थिती कायम आहे. अनेक नद्या अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहेत.…
Read More...

patient jumps out of window: सायन रुग्णालयात मनोरुग्णाने खिडकीतून अचानक उडी मारली आणि…

हायलाइट्स:सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात (सायन रुग्णालय) एका मनोरुग्णाची दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी. तो पहिल्या मजल्यावरील कठड्यावर पडला व जखमी झाला. जखमी झालेल्या या…
Read More...

Kolhapur still at risk of floods: कोल्हापुरात महापुराचा विळखा सैल, मात्र पुराचा धोका कायम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरपावसाने विश्रांती घेतल्याने महापुराचा विळखा सैल होत असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात पूराचा धोका कायम आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गसह गोवा व कोकण…
Read More...

water management: महापुरातील परिस्थितीवरील नियंत्रणासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची मोठी घोषणा

हायलाइट्स:महापुराचे पाणी अडवण्यासाठी जल आराखडा तयार करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाडच्या तळीये गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.…
Read More...