Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

coronavirus updates in maharashtra: दिलासादायक! राज्यात आज नव्या करोना रुग्णांच्या संख्येत घट;…

मुंबई: राज्यात आज दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत कालच्या तुलनेत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत असून ही बातमी राज्यासाठी मोठी दिलासादायक आहे. राज्यात गेल्या २४ तासात एकूण ६ हजार…
Read More...

प्रताप सरनाईक शिवसेनेत राहतील का?; पत्रकारांच्या थेट प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…

हायलाइट्स:खासदार संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटआघाडीत कुठलाही संभ्रम नसल्याचा निर्वाळाप्रताप सरनाईक यांच्याबद्दलही दिली प्रतिक्रियामुंबई: शिवसेनेचे खासदार…
Read More...

धुसफूस नव्हे, उघड फूट? नगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीने काँग्रेसला एकटे पाडले

हायलाइट्स:नगरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारण जोरातमहाविकास आघाडीमध्ये फूट; राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र, काँग्रेस विरोधातकाँग्रेसचा उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात…
Read More...

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये वाढ, १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत

हायलाइट्स:प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये वाढ१२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीतसंतोष शेलार, आनंद जाधवलाही १२ जुलैपर्यंत कोठडीमुंबई : अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणी…
Read More...

संजय राऊत यांच्यावर बरसले गोपीचंद पडळकर; गंभीर आरोपही केला!

हायलाइट्स:पडळकरांची संजय राऊतांवर विखारी टीकासामना अग्रलेखावरून केला गंभीर आरोपधनगर आरक्षण प्रश्नाबाबतही दिलं उत्तरमुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार…
Read More...

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा १२वा पदवीप्रदान समारंभ २९ जून २०२१ रोजी

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा १२वा पदवीप्रदान समारंभ २९ जून २०२१ रोजी पिंपरी - डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा १२ वा पदवीप्रदान समारंभ मंगळवार,
Read More...

संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

हायलाइट्स:ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलनमुख्यमंत्र्यांचा भाजप नेत्यांना टोला भाजप नेत्याचं मुख्यमंत्र्यांना उत्तरमुंबईः संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी…
Read More...

Anil Deshmukh Probe Update: पालांडे, शिंदे १ जुलैपर्यंत ईडी कोठडीत; देशमुखांवर अटकेची टांगती तलवार

हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या.मुंबई, नागपुरात धाडसत्रानंतर ईडीच्या कारवाईला वेग.कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना १ जुलैपर्यंत कोठडी.मुंबई: राज्याचे माजी…
Read More...

Pune Lockdown: पुण्यात निर्बंध आणखी कडक; पाहा, काय सुरू? काय बंद?

हायलाइट्स:करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणखी कठोरपुण्यात दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदीपुणे महापालिकेनं काढले सुधारीत आदेशपुणे: डेल्टा, डेल्टा प्लससारख्या…
Read More...

अनिल देशमुखांची आजची चौकशी टळली; ‘हे’ आहे कारण

हायलाइट्स:देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यतादोन स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटकईडीकडून देशमुखांना समन्स जारीमुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरमधील…
Read More...