Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नगरमधील रेखा जरे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रमुख साक्षीदार माने कोर्टात म्हणाल्या…

Nagar Rekha Jare Murder Case Update: या खटल्यात पत्रकार बाळासाहेब जगन्नाथ बोठे प्रमुख आरोपी आहे. सुपारी देऊन खून करविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एकूण ६८ साक्षिदारांचे जबाब…
Read More...

स्वत:च्या विकासासाठी राज्याची तिजोरी रिकामी केली, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे राज्याची जनताच ठरवेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली. कोण जिंकणार, कोण हरणार यापेक्षा महाराष्ट्र हरता कामा नये, असंही ते…
Read More...

आजचे अंकभविष्य, 13 नोव्हेंबर 2024: प्रत्येक कामात कुटुंबाची साथ ! रागावर ठेवा नियंत्रण ! जाणून घ्या,…

Numerology Prediction, 13 November 2024 : 13 नोव्हेंबर, बुधवार, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला वडिलांची संपूर्ण साथ मिळेल. व्यवसायाशी संबंधित नवे प्रस्तावर…
Read More...

आजचे राशिभविष्य, १३ नोव्हेंबर २०२४ : तुळशी विवाहारंभ! कर्क, कन्यासह ५ राशीचे नशीब उजळणार, वाचा…

Today Horoscope 13 november in Marathi, आजचे राशीभविष्य:  आज १३ नोव्हेंबर बुधवार असून तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे. कन्यासह ५ राशीचे भाग्य सिद्धी योगात चमकणार आहे. या शुभ योगात…
Read More...

शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पोहरादेवीचे महंत भाजपच्या वाटेवर; योगी आदित्यनाथांच्या उपस्थितीत…

Washim News: पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आहे. सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र…
Read More...

‘महाआघाडी म्हणजे महाअनाडी, राज्याला लव्ह जिहाद, लँड जिहाद मध्ये अडकवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न-…

Maharashtra Assembly Election 2024: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी नागपूर येथे झालेल्या सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला. Lipiनागपूर…
Read More...

अशोक चव्हाणांनी भाजपात जाऊन स्वतःचं राजकारण संपवलं, बाळासाहेब थोरातांची घणाघाती टीका

Balasaheb Thorat Criticize Ashok Chavan: अशोक चव्हाणांना संपवण्याची गरज नाही, त्यांनी जेव्हा भाजप पक्षात प्रवेश केला, त्यांनी स्वतःच राजकारण स्वतःच संपवलं शिवाय भाजपात जाऊन ते ही…
Read More...

ज्याने धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लागू दिला नाही त्या उमेदवाराला खंबीर साथ द्या- उद्धव ठाकरे

Maharashtra Election 2024: धाराशिवच्या लोकांनी लोकसभेत जशी ओमराजेंना साथ दिली तशीच साथ कैलास पाटील यांना द्यावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले. Lipiधाराशिव (रहीम शेख): जो…
Read More...

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची भेट – महासंवाद

मुंबई, दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या तयारीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी
Read More...

मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा – जिल्हाधिकारी…

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी आवश्यक मागणी ‘सक्षम ॲप’वर नोंदवावी मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन व्यवस्था मुंबई, दि. १२ : आगामी
Read More...