Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Category

राजकीय

आईला माहेरी पाठवलं, पोरीचा जीव घेतला, लगेच अंत्यविधी; शुभांगीसोबत त्या रात्री नेमकं काय घडलं?

नांदेड: नांदेड जिल्ह्यात गाजत असलेल्या महिपाल पिंपरी येथील डॉ. शुभांगी हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता नवीन एक खुलासा समोर आला आहे. दरम्यान, २२…
Read More...

अन् अनिल परब म्हाडाच्या कार्यालयातून ‘तो’ कागद घेऊनच बाहेर पडले

Anil Parab Vs Kirit Somaiaya | या इमारतीत मी लहानाचा मोठा झालो. आता या इमारती म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाही. सोसायटीची जागा मला वापरायला दिली होती. रहिवांशाच्या विनंतीवरुन…
Read More...

VIDEO : क्षुल्लक कारणावरून तरुणाला संपवलं; हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद

ठाणे : चाकू भोसकून एका २० वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड येथे घडली आहे. अंकुश राज असे या हल्ल्यात मृत तरुणाचे नाव असून हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावर…
Read More...

कोयत्याचं लोण शाळांपर्यंत, मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून १७ वर्षीय मुलावर पुण्यात हल्ला

पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होत नाहीये. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याने ही खरी चिंतेची बाब आहे. या गँगचा प्रसार आता थेट शाळांपर्यंत येऊन पोहोचला आहे. आज शहरात…
Read More...

मेट्रो ११ बाबत नवीन अपडेट; मध्य-हार्बर रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

मुंबई : राज्य सरकारने वडाळा-जीपीओ भूमिगत मेट्रो ११ प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे सोपावण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जानेवारी रोजी नगर विकास विभागाकडून एक जीआर काढण्यात आला.…
Read More...

खेळता-खेळता बांधकाम सुरू असलेल्या लिफ्टजवळ गेला अन्…, १० वर्षीय चिमुकल्याचा भयंकर शेवट

नाशिक : शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बांधकाम साइटवर लिफ्ट साठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित बांधकाम…
Read More...

पाणीपुरी खाल्ली, पैसे मागितले तर डोक्यात तिडीक गेली; पुण्यात विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

पुणे : पुणे शहराची शांत शहर अशी ओळख फक्त आता पुस्तकात वाचण्याइतकीच उरली आहे की काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण दहशत माजवण्याचा हेतूने पुण्याच्या गल्लीबोळात भाई तयार होत आहेत.…
Read More...

मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास ८ तासांचा उशीर; ‘या’ वेळेत पूर्वपदावर येणार…

मुंबईः मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४,००० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम पालिकेद्वारे हाती घेण्यात आलं होतं. मात्र…
Read More...

डोळा लागला, नियंत्रण सुटलं, भरधाव कार बसवर आदळली, ४ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. डहाणूतील महालक्ष्मीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघात जखमी झालेल्या प्रवाशांना…
Read More...

आता औरंगाबाद ते पुणे गाठता येणार अवघ्या दोन तासांत; गडकरींनी सांगितला फ्यूचर प्लान

मुंबईः केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुणे ते औरंगाबाद या शहरातील अंतर आता दोन तासांत कापता येणार आहे, असा सुखद दिलासा गडकरींनी दिला…
Read More...