Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Category

राजकीय

वाहनांच्या कर्कश आवाजांनी घेतले ११ काळविटांचे बळी, जीव वाचवण्यासाठी घेतल्या होत्या पुलावरून उड्या

सोलापूर: आपला जीव वाचवण्यासाठी भेदरलेल्या काळविटांनी उड्डाणपुलावरून उड्या मारल्या आणि त्यात जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हा प्रकार शनिवारी…
Read More...

सांघिक भावना वाढीसाठी कला, क्रीडा स्पर्धा उपयुक्त – अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह

अमरावती, दि. २८ : केवळ हार-जीत हा खेळाचा उद्देश नसतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये विविध गुण विकसित होण्यासाठी व सांघिक भावना वाढीस लागण्यासाठी कला व क्रीडा स्पर्धा उपयुक्त…
Read More...

नाशिकमध्ये काय चाललंय समजायला मार्ग नाही, तांबे म्हणतात नको, भाजप म्हणतंय घ्या पाठिंबा!

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपकडे पाठिंबा मागितला नाही आणि त्यांनीही संपर्क केला नाही, अशी माहिती दिली असतानाच आता भाजपकडून तांबे…
Read More...

दिगंबर नेमाडे यांचा अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांच्या हस्ते गौरव

अमरावती, दि. २८ : समन्वयित कृषी विकास प्रकल्पात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयातील लेखा सहायक संचालक दिगंबर नेमाडे यांचा विशेष पुरस्काराने गौरव…
Read More...

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडून स्त्री रूग्णालयाची पाहणी

उस्मानाबाद,दि.२८ (जिमाका): राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी दि. २७ रोजी जिल्हा स्त्री रूग्णालयास सायंकाळी भेट देवून…
Read More...

शिक्षकाकडून काळिमा फासणारे कृत्य; शारीरिक शिक्षणाच्या तासाला विद्यार्थिनींना…, नंतर असे मेसेज…

पुणे : पुण्यातल्या कोंढवा येथील एका शाळेत एका शारीरिक शिक्षणाच्या (पीटी) शिक्षकाने गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. शाळेत झालेल्या समुपदेशनाच्या दरम्यान…
Read More...

स्वप्नं तशीच राहिली; चार महिन्यांपूर्वीच पोस्ट ऑफीसमध्ये नियुक्ती, प्रशिक्षणाला जाताना घात…

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील वेलगुर टोल्याच्या वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. रवी किष्टे (२१) रा. परभणी आणि…
Read More...

तुम्हाला मामांचा पाठिंबा आहे का? सत्यजीत तांबेंनी निवडणुकीचा प्लॅन फोडला!

अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा कोणाला यासंबंधी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी सूचक वक्तव्य केलेआहे. तुम्हाला मामांचा…
Read More...

शॉक लागून शुभांगीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला, पण कुटुंबीयांचं बिंग फोन कॉलमुळे फुटलं

Nanded honor killing Murder case | पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा या प्रकरणात पाच जणांना अटक केली होती. यामध्ये शुभांगी जोगदंड हिचे वडील, भाऊ, दोन चुलत भाऊ आणि मुलीच्या मामाचा…
Read More...

दशक्रिया विधी आटोपला, मात्र घरी परतताना डंपर काळ बनून आला; पुण्यात भीषण अपघात

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील राजुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दशक्रिया विधीवरून घरी परतत असताना एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे. एका भरधाव डंपरने सायकलला जोरात…
Read More...