Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Category

करिअर

Featured posts

MU Exam Postponed: मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने हा…
Read More...

Marathwada University: पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या निकालासाठी धांदल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या व्यावसायिक पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेतील निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी धांदल…
Read More...

Digital Library: सर्व शाळा डिजिटल लायब्ररीने जोडणार, विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा? जाणून घ्या

Digital Library: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प २०२३ सादर केला. ज्यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठीही अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाहीर करण्यात आल्या.…
Read More...

Success Story: दहावीच्या परीक्षेत जेमतेम काठावर पास; IAS अधिकारी बनून सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

Success Story: अभ्यासात कमकुवत असल्यास किंवा परीक्षेत कमी गुण मिळविल्यास आपल्याला चांगली नोकरी मिळणार नाही असे अनेकांना वाटते. तसेच सरकारी नोकरीसाठी आपण पात्र ठरणार नाही असेही…
Read More...

Exam Cancelled: ९ वाजता सुरू होणार होता पेपर; ८.३० वाजता मेसेज आला परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांमध्ये…

सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा अचानकपणे रद्द झाल्याने सोलापूर शहरातील हजारो विद्यार्थ्यांना परत जावे लागले. २ फेब्रुवारी, गुरुवारी सकाळी ९ वाजता परीक्षार्थी परीक्षा…
Read More...

Success Tips: IAS टीना दाबी यांनी कशी केली होती यूपीएससीची तयारी? जाणून घ्या सक्सेस मंत्रा

IAS Tina Dabi: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. आयएएस अधिकारी टीना दाबी यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा कशी क्रॅक करावी…
Read More...

बँक खाते क्रमांक चुकल्याने गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षिसाची रक्कम पालिकेकडेच

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादबँक खात्याचे क्रमांक न जुळल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या रक्कमेपासून वंचित राहावे लागले आहे. बँकेने रक्कम जमा करून न घेता रक्कमेचा धनादेश…
Read More...

TET: शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी ‘टेट’ २२ फेब्रुवारीपासून

म. टा. प्रतिनिधी, नाशिकराज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) २२ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात…
Read More...

खासगी शाळांना NOCचा जाच, दर तीन वर्षांनी नूतनीकरणाची अट

म. टा. प्रतिनिधी, मुंबई :राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांना दर तीन वर्षांनी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) नूतनीकरण करण्यास शिक्षण विभागाकडून सांगितले जात…
Read More...

अभियोग्यता चाचणीचे पाच वर्षांनंतर वेळापत्रक, राज्यभरातून लाखो विद्यार्थी प्रतीक्षेत

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादराज्यात पाच वर्षानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे (टीएआयटी) वेळापत्रक जाहीर झाले आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार ३१…
Read More...