Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Breaking News : वाचा रविवार ४ ऑगस्ट २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

9

Satara News: कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिदालमधील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागेकडे वळला

निसर्गाची अवकृपा, शेतमालाला हमीभाव नसल्याने खात्रीशीर उत्पन्न म्हणून फळबागेकडे कल वाढला आहे. बिदालमध्ये कांद्याप्रमाणेच डाळिंबीच्या बागा देखील होत्या. तेल्या रोगाने बागा तोट्यात आल्यानंतर बिदालकरांनी पुन्हा शेतामध्ये वेगळ्या पिकांचे प्रयोग करायला सुरुवात केली. आता शेतकरी ड्रॅगन फ्रुट, पेरू, केळी, स्ट्रॉबेरी, सफरचंद संत्रीची लागवड करताना दिसत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.