Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Maharashtra Live News Today: वाचा शनिवार ३१ ऑगस्ट २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

10

Nilesh Lanke Dahi Handi: खासदार निलेश लंके यांच्या वतीने राज्यातील सर्वांत मोठ्या दहीहंडीचे आयोजन

खासदार निलेश लंके यांच्या वतीने ३३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचे बक्षीस असलेली राज्यातील सर्वांत मोठी दहीहंडी आज नगरच्या चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटच्या मैदानात होणार आहे. खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या पुढाकाराने व माजी नगरसेवक प्रदीपभय्या परदेशी यांच्या माध्यमातून ही दहीहंडी होणार आहे. ही दही हंडी फोडण्यासाठी कमीतकमी नऊ थरांचा मानवी मनोरा उभा करणार्‍या मंडळाला हे बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी मुंबई-पुण्याच्या गोविंदा मंडळांना आमंत्रित केले जाणार आहे, अशी माहिती खासदार लंके यांनी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.