Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Chandrapur News: सकाळी ९ वाजेच्या सुमारास आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया हे याठिकाणी कार्यकर्त्यांसह आले. तर जिल्हा परिषदचे माजी सदस्य गजानन बुटके हेही आपल्या काँग्रेस बुथजवळ पोहोचले.
हायलाइट्स:
- भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आपसात भिडले
- पोलिसांचा हस्तक्षेप, तणाव वेळीच निवळला
- चंद्रपूरमधील धक्कादायक प्रकार
राज्यातील सर्वात श्रीमंत आणि गरीब उमेदवार कोण? एकाच मतदारसंघातून रिंगणात, किती आहे उत्पन्न?
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा विधानसभा मतदार संघातील गडचांदूर येथे फ्लाईंग सर्वेलन्स टीमने (FST) कारवाई करून ६० लाख रुपयांची रक्कम आणि इतर प्रचार साहित्य जप्त केले आहेत. निवडणूक विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील कारवाई सुरू आहे.
खासदार प्रतिभा धानोरकरांची कुणबी समाजाला खुली धमकी
”काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहेत. तुम्ही अपक्षांच्या पाठीमागे राहिला, तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या काळात घेणार”, असा धमकीवजा इशारा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून कुणबी समाजातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, खासदार धानोरकर या कुणबी समाजाच्या मतांच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.