Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nanded Vidhan Sabha and Loksabha By-Election: काँग्रेसचे मोहन हंबर्डे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे हे सख्ख्ये भाऊ आहेत. काँग्रेसने मोहन हंबर्डे यांना नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती.
हायलाइट्स:
- एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा पराभव
- एकाचा लोकसभा तर दुसऱ्या भावाचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव
- नांडेच्या निवडणुकीमध्ये काय घडलं?
Nanded By Poll : 800 मतांनी काँग्रेस जिंकली, भाजपचा आक्षेप, फेरमोजणीत लीड थेट 1457 वर, नांदेड पोटनिवडणुकीत गेम कसा फिरला?
प्रचारच्या काळात दोन्ही भावानी एकमेकांच्या विरोधात प्रचार केला. मात्र दोन्ही भावाला जनतेने नाकारल्याच पाहायला मिळालं. आमदार मोहन हंबर्डे यांचा शिवसेना शिंदे गटाचे आनंद बोढारकर यांच्याकडून निसटता पराभव झाला. तर लोकसभा पोट निवडणुकीत संतुक हंबर्डे यांचा एवढ्या एक हजार ४५७ मतानी पराभव झाला. संतुक हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३३१ मतं पडली तर काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांना ५ लाख ८६ हजार ७८८ एवढी मतं पडली. पोस्टल मतमोजणीत रविंद्र चव्हाण यांचा विजय झाला. दरम्यान एकाच घरातील दोन सख्ख्या भावाचा पराभव झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.