तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मालखेडा येथे लाळखुरकत लसीकरण कार्यक्रम..!

0 143



एरंडोल:तालुक्यातील मालखेडा येथे ‘अँस्कँड, अंतर्गत माहीती व शिक्षण लोकसहभाग मेळावा घेण्यात आला तसेच लाळखुरकत रोगाचे लसीकरण करण्यात आले.
डॉ.अशोक महाजन यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच प्रतीमा पाटील, युवराज पाटील, समाधान पाटील, इश्वर पाटील, मुकूंदा पाटील, ग्रामसेवक मनोहर महाजन हे उपस्थित होते.
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्रेमराज पाटील,सुभाष सोनवणे,रविंद्र चिंचोरे,राहूल साळुंखे, हेमंत नागणे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.