Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कासोदा येथे शाळेच्या आवारातील विहीरीत महीलेचे प्रेत..!

4



एरंडोल: तालुक्यातील कासोदा येथील साधना माध्यमिक विद्यालयाच्या आवारातील विहीरीत २१डिसेंबर मंगळवार रोजी संध्याकाळी रमाबाई हर्षल पानपाटील वय-६२ वर्षे या महीलेचे प्रेत आढळुन आले.
दरम्यान..
दुपारी २वाजेपासुन त्यांचे कुटुंबिय त्यांचा शोध घेत होते.
त्या मनोरूग्ण होत्या असे समजते.
त्यांच्या पश्चात पती, २मूले, २मूली असा परीवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.