Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खळबळजनक: एरंडोल तालुक्यात एकाच दिवशी आढळले १६ नविन कोरोनाबाधित..!

21



एरंडोल: येथील ग्रामीण रूग्णालयात १५जानेवारी शनिवार रोजी २७ नागरीकांची रँपीड अँटीजेन चाचणी करण्यात आली असता त्यापैकी १६जण पॉजिटीव्ह आढळुन आल्याची माहीती तहसिलदार सूचेता चव्हाण यांनी दिली.
एकाच दिवशी तब्बल १६ नविन कोरोना रूग्ण आढळुन आल्यामुळे सर्वञ खळबळ उडाली आहे.

नविन रूग्णांमध्ये-
१०रूग्ण एरंडोल येथील तर ६ रूग्ण ग्रामीण भागातील आहेत.
त्यात २रूग्ण विखरण,१रूग्ण खडके बु!,आडगाव येथील १रूग्ण तर फरकांडे येथील २रूग्ण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.