Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल येथे हायवे चौपदरीकरणाच्या कामावरून ६०हजार६६६ रू. किमतीच्या लोखंडी आसारीची चोरी..!

7



एरंडोल: येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाचे काम सूरू असुन त्यासाठी कामाचे माल व साहीत्य ठेवलेले असतांना २०फेब्रुवारी रोजी १२मीटर लांबीच्या आसार्यांची १५ बंडले किंमत रू. ६०,६६६ रू. किमतीच्या लोखंडी आसारी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संतोष चौधरी,मिलींद कुमावत,महेंद्र पाटील,संदीप पाटील,विकास खैरनार,रविंद्र तायडे,अनिल पाटील,सुनिल लोहार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.