Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल येथे जय बाबाजी भक्त परीवारातर्फे महाशिवराञी निमित्त ८क्विंटल फराळाचे वितरण..!

22



एरंडोल: येथे महाशिवराञी निमित्त जय बाबाजी भक्त परीवारातर्फे भाविकांना सुमारे आठ क्विंटल साबुदाणा खिचडी, १२५ कँरेट केळी,५००लिटर दूध वाटप करण्यात आले.

विशेष हे की, सदर भक्त परीवारातर्फे भरत दत्तू महाजन व काशिनाथ यादव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे १३० युवकांनी व्यसनमुक्त झाले.
या परीवारातर्फे वेळोवेळी अनेक समाजहीताचे उपक्रम राबविण्यात येत असतात.
त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.