Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एरंडोल परिसरात हलक्या सरींचे आगमन

35

जळगाव जिल्हा विशेष प्रतिनिधी :- शैलेश चौधरी

एरंडोल:शुक्रवारी दिवसा व रात्री एरंडोल परिसरात पावसाने अत्यल्प हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोटात नाराजी व्यक्त केली जात आहे. कालपासून ढगाळ व पावसाळी वातावरण असल्यामुळे आता पाऊस अपेक्षेप्रमाणे पडणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान पावसाच्या हलक्या सरींमुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे. परंतु जोरदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा आहे. तालुक्यात काही ठिकाणी दुबार पेरण्या केल्या जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.