Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

World Photography Day च्या निमित्ताने स्वस्तात विकत घ्या तुमचा आवडता कॅमेरा, Amazon वर सुरु आहे भन्नाट सेल

28

​Panasonic Lumix G7 Mirrorless Camera

Panasonic Lumix G7 Mirrorless Camera हा १६ मेगापिक्सेल मायक्रो फोर थर्ड्स सेन्सरसह येतो. हा फोटोग्राफीसाठी एक बेस्ट कॅमेरा असून यात वापरकर्ते उत्कृष्ट डायनॅमिक रेंजसह क्लासिक फोटो कॅप्चर करू शकतात. यावर २३ टक्के अतिरिक्त सूट देऊन, हा कॅमेरा Amazon India वरून ४२,४९० रुपयांमध्ये घेता येईल.

Sony कॅमेऱ्यांवर दमदार सूट

Sony कॅमेऱ्यांवर दमदार सूट

Sony 7M3K मिररलेस कॅमेऱ्याच्या कॉम्पॅक्ट बॉडीमुळे अगदी सहजपणे उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करता येणार असून हा कॅमेरा २० टक्के सूट मिळवून १,४३,९९० रुपयांमध्ये २० टक्के अतिरिक्त सवलतीसह मिळवू शकता. तसंच Sony ZV1 व्लॉग कॅमेरा – ZV 1 हा ब्लूटूथ वायरलेस शूटिंग ग्रिप या सोनी कॅमेरासह उपलब्ध आहे, विशेषत: कंटेट क्रिएटर्ससाठी हा बेस्ट असून Amazon India वरून २० टक्के सूट मिळवून ६२,९९० रुपयांना घेता येईल.

​Canon कॅमेऱ्यांवरही तगडी सूट

​Canon कॅमेऱ्यांवरही तगडी सूट

Canon EOS R10 Mirrorless Camera ट्र्रॅव्हलर्ससाठी बेस्ट असून याची किंमत सध्या ९६,४९० इतकी आहे. तसंच कॅननचा Canon M50 MKII Mirrorless Camera देखील एक स्टायलिश ऑप्शन हा Amazon India वरून Rs ५८,९९० मध्ये ४ हजार रुपयांच्या अतिरिक्त बँक डिस्काउंटसह विकत घेता येईल.

​वाचा: सावधान! AI लाही कान असतात! फक्त टायपिंग ऐकून पासवर्ड ओळखणारं एआय आलं

​​​

Kodak च्या खास कॅमेऱ्यावर खास सूट

Kodak च्या खास कॅमेऱ्यावर खास सूट

Kodak Mini Shot 3 Retro हा पोलरॉइड कॅमेरा आहे जो इनबिल्ट फोटो प्रिंटरसह येतो. या कॅमेऱ्याद्वारे वापरकर्ते त्यांची छायाचित्रे टिपल्यानंतर लगेच प्रिंट करू शकतात. याशिवाय हा कॅमेरा तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह केलेली छायाचित्रे थेट प्रिंट करू शकतो. हा कॅमेरा अँड्रॉइडसह आयफोनशी जोडता येऊ शकतो. याची किंमत १२,९९९ आहे.

​वाचा: SIM Card खरेदीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक; उल्लंघन केल्यास १० लाखांचा दंड

​​​​

Fujifilm Instax Mini 12 अगदी स्वस्तात विकत घेण्याची संधी

Fujifilm Instax Mini 12 अगदी स्वस्तात विकत घेण्याची संधी

या यादीतील हा सर्वात स्वस्त कॅमेरा आहे. Fujifilm Instax Mini 12 इन्स्टन्ट कॅमेरा हा देखील लगेच प्रिट घेता येईल असा इन्स्टन्ट कॅमेरा आहे. हा कॅमेरा Amazon India वरून ५,९९९ रुपयांमध्ये घेता येईल.

​वाचा: सरकारकडून Emergency Alert फीचरची सुरु आहे चाचणी, लवकरच मोबाईलमध्ये येणार खास फीचर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.