Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आझम कॅम्पस मधील अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल प्रशालेमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम साजरा

19

पुणे:रक्षाबंधन कार्यक्रम साजरा
पुणे शहरातील आझम कॅम्पस मधील अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल प्रशालेमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनींनी लष्कर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस बाधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.यावेळी पुणे लष्कर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री करलकर,पोलीस उपनिरीक्षक शेखर मुखाटे, श्री कदम,हवालदार श्री कोळसे,गायकवाड,साळुंके हे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री राज मुजावर यांनी विशेष मार्गदर्शन केले.प्रशालेच्या सहा. शिक्षिका सौ नीलिमा साठे व सौ सना शेख यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.