Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ – २
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ – १
वैद्यकीय अधिकारी (आयुष) – १
योग प्रशिक्षक – १
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी – २
कार्यकारी सहाय्यक (N.S) – ४
स्टोअर कीपर – ४
कनिष्ठ अभियंता – ३
कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट – १
ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट/स्पीच थेरपिस्ट – २
ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक – १
ऑप्टोमेट्रिस्ट – २
तंत्रज्ञ (लॅब) – १६
तंत्रज्ञ (रेडियोलॉजी) – २
फार्मासिस्ट – ५
फायर टेक्निशियन – २
मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन – २
स्टेनोग्राफर – ४
लॉन्ड्री पर्यवेक्षक – १
कनिष्ठ वॉर्डन – २
ज्युनियर प्रशासकीय सहाय्यक (LDC) – १०
एकू रिक्त जागा – ६८
(वाचा: Pune District Court Bharti 2023: पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल पदाची भरती! चुकूनही चुकवू नका संधी..)
शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार असलेली पात्रता अधिसूचनतेत नमूद केली आहे. अधिसूचनेची लिंक खाली जोडलेली आहे.
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज शुल्क: सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस यांना १ हजार रुपये तर एससी/ एसटी प्रवर्गाला ८०० रुपये.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ ऑक्टोबर २०२३
या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा आणि ‘एम्स’च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
‘एम्स, नागपुर’च्या या भरतीसंदर्भातील सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा: इंजिनिअर झालेल्या ‘या’ मुलीने दुसर्याच प्रयत्नात केली यूपीएससी क्रॅक! वाचा अंशिका वर्माचा प्रेरणादायी प्रवास..)