Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

11

राज्यातील 85 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

मुंबई (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारत निवडणुक आयोगाचे पत्र (दि.21/12/2023) अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्यांच्या पदस्थापनांबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. संदर्भान्वये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने तसेच आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 संदर्भात परीक्षेत्रातील नि:शस्त्र पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. असे आदेश अप्पर पोलिस महासंचालक यांच्या सहीनीशी प्रसारीत करण्यात आले आहेत.

नि:शस्त्र पोलिस निरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे –

1) मंगला रामचंद्र खाडे – (मुंबई शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र मरोळ)

2) दत्तात्रय युवराज निकम – (लोहमार्ग मुंबई ते जळगांव)

3) राजेंद्र जगन्नाथ मगर – (गुअवि बदली आदेशाधिन – पुणे शहर)

4) अरुण नामदेव पवार – (रत्नागिरी ते नवी मुंबई)

5) संदिप अभिमन्यु बागुल – (लोहमार्ग, मुंबई ते रायगड)

6) प्रदिप खंडू ठाकूर – (अमरावती ग्रामीण ते जळगांव)

7) गजानन महादेव घाडगे – (धाराशिव ते नवी मुंबई)

8) आशालता गणेश खापरे – (ठाणे शहर ते पुणे शहर)

9) निलेश बबनराव तांबे – (गुन्हे अन्वेषण विभाग ते सातारा)

10) महेंद्र पंढरी कदम – (अकोला ते पिंपरी चिंचवड)

11) संतोष शिवाजी गोरे – (पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीज ते कोल्हापूर)

12) धनंजय महादेवराव सायरे – अकोला ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

13) सचिन सुभाष गवळी – (मुंबई शहर ते नवी मुंबई)

14) मारोती नामदेव मुळुक – (वर्धा ते अहमदनगर)

15) शंकर उमाकांत पटवारी – (नांदेड ते सोलापूर ग्रामीण)

16) राजेंद्र दामोदर तेंडुलकर – (रायगड ते मिरा-भाईंदर-वसई-विरार)

17) विश्वास रामचंद्र पाटील – (बीड ते कोल्हापूर)

18) संजय गुंडाप्पा चव्हाण – (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)

19) बयाजीराव शंकर कुरळे – पोलिस प्रशिक्षण केंद्र, सांगली ते सांगली)

20) सुरेश राधाकिशन उनवणे – (लोहमार्ग, छत्रपती संभाजी नगर ते जालना)

21) हर्षवर्धन शंकरराव बारवे – (महामार्ग सुरक्षा पथक ते ठाणे ग्रामीण)

22) रवि उदय राठोड – (मुंबई शहर ते बुलढाणा)

23) अजित महादेव जाधव – (मुंबई शहर ते पुणे शहर)

24) हेमंतकुमार केवलरामजी खराबे – (नागपूर ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

25) शत्रुघ्न देविदास माळी – (रायगड ते पिंपरी चिंचवड)

26) सारिन एकनाथराव दुर्गे – (नागपूर शहर ते नागपूर ग्रामीण)

27) कैलास शंकर करे – (मुंबई शहर ते पुणे शहर)

28) विशाल शंकर पादीर – (मुंबई शहर ते नवी मुंबई)

29) मिनल दत्तात्रय कोळेकर – (पोलिस प्रशिक्षण केंद्र, तुरची, जि.सांगली ते जि.जा.प्र.त.स. सांगली)

30) सुहास भाऊराव चव्हाण – (अहमदनगर ते सोलापूर शहर)

31) चंद्रशेखर मोहनराव यादव – (अहमदनगर ते पुणे ग्रामीण)

32) मंगेश पद्माकर मोहोड – (मुंबई शहर ते लाचलुचत प्रतिबंधक विभाग)

33) नितीन दत्तात्रय ढेरे – (मुंबई शहर ते रायगड)

34) उन्मेश रामलिंग थिटे – (मुंबई शहर ते नवी मुंबई)

35) समाधान दत्तात्रय चव्हाण – (मुंबई शहर ते गडचिरोली)

36) उमेश आनंदराव धुमाळ – (गुअवि बदली आदेशाधिन – पोलिस प्रशिक्षण केंद्र नानविज)

37) वैभव विजय धुमाळ – (रत्नागिरी बदली आदेशाधिन- मुंबई शहर)

38) संदिप किसनराव शिंगटे – (गुअवि बदली आदेशाधिन- पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज)

39) दिपक तुकाराम सावंत – (महामार्ग सुरक्षा पथक ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ)

40) सुनिल रामराव पाटील – (नाशिक ग्रामीण ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा)

41) जालिंदर आनंदा तांदळे – (गुअवि बदली आदेशाधिन- नांदेड)

42) संजय रामचंद्र करनुर – (परभणी ते गुन्हे अन्वेषण विभाग)

43) चंद्रकांत विनायक जाधव – (रागुवि बदली आदेशाधिन – नांदेड)

44) सतिश संभाजी वाळके – (मुंबई शहर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

नि:शस्त्र सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे –

1) चेतन बाबासो ढेकणे – (मुंबई शहर ते गडचिरोली परिक्षेत्र)

2) भोजलिंग विष्णु दोडमिसे – (लोहमार्ग, मुंबई ते पुणे शहर)

3) दिपाली प्रभाकर खरात – (लोहमार्ग, नागपूर ते मुंबई शहर)

4) भारत दिलीप साळुंखे – (मुंबई शहर ते कोल्हापूर परिक्षेत्र)

5) श्वेता रणजित घोरपडे – (रागुवि येथे बदली आदेशाधिन सध्या मुंबई शहर)

6) योगेश प्रभाकर देखमुख – (मुंबई शहर ते नवी मुंबई)

7) राजेश रंगनाथ गडवे – (नागपूर शहर ते औरंगाबाद परिक्षेत्र)

8) रुपचंद लालचंद शेले – (मुंबई शहर ते ठाणे शहर)

9) जीवन हिंदुराव माने – (मुंबई शहर येथे बदली आदेशाधिन सध्या पुणे ग्रामीण ते कोकण परिक्षेत्र)

10) गोकुळ लक्ष्मणसिंग ठाकुर – (मुंबई शहर ते औरंगाबाद परिक्षेत्र)

11) विशाल दशरथ मुळे – (चंद्रपूर ते कोल्हापूर परिक्षेत्र)

12) अजय लक्ष्मण गोरड – (मुंबई शहर येथे बदली आदेशाधिन सध्या सातारा ते नाशिक परिक्षेत्र)

13) रमेश शहाजी हत्तीगोटे – (चंद्रपूर ते पिंपरी चिंचवड)

14) अविनाश अरूण गडाख – (मुंबई शहर येथे बदली आदेशाधिन सध्या सातारा ते नाशिक परिक्षेत्र)

15) निलेश रमेशसिंग मोरे – (मुंबई शहर ते नाशिक परिक्षेत्र)

16) विशाल पुंडलिक पाटील – (मुंबई शहर ते नाशिक परिक्षेत्र)

17) सुधाकर नारायण चव्हाण – (पो.प्र.कें. जालना ते नांदेड परिक्षेत्र)

18) सचिन साहेबराव नावडकर – (मुंबई शहर ते रागुवि)

19) महेश देवसिंग मछले – (वाशिम ते ठाणे शहर)

20) हर्षाराणी नागेश देवरे – (मुंबई शहर ते रागुवि)

21) श्रीदेवी बळीराम पाटील – (नागपूर शहर येथे बदली आदेशाधिन सध्या हिंगोली ते अमरावती परिक्षेत्र)

22) भाऊसाहेब चंद्रकांत गोसावी – (बीड ते कोल्हापूर परिक्षेत्र)

23) प्रियंका महादेवराव पाटकर – (नागपूर परिक्षेत्र येथे बदली आदेशाधिन सध्या रागुवि ते अमरावती परिक्षेत्र)

24) आबासाहेब नंदकुमार पाटील – मुंबई शहर येथे बदली आदेशाधिन सध्या रत्नागिरी ते रागुवि)

25) राणी तुकाराम काळे – (मुंबई शहर येथे बदली आदेशाधिन सध्या नवी मुंबई रागुवि)

26) हेमराज ज्ञानेश्वर साठे – (लोहमार्ग, मुंबई ते नवी मुंबई)

27) अनिल सोनु बागुल – (मुंबई शहर ते नाशिक परिक्षेत्र)

28) विद्या वामनराव रणेर – (मुंबई शहर ते पो.प्र.कें., जालना)

29) अशोक कारभारी जायभये – (बुलढाणा ते नांदेड परिक्षेत्र)

30) शिल्पा दामोदर निमकर – (नागपूर शहर येथे बदली आदेशाधिन सध्या पोप्रकें. नागपूर ते पुणे शहर)

31) मंगेश पोपटराव भांगे – (मुंबई शहर ते ठाणे शहर)

32) प्रविण शिवहार स्वामी – (रायगड ते पिंपरी चिंचवड)

33) अनिता अशोक पवार – (मुंबई शहर ते कोल्हापूर परिक्षेत्र)

नि:शस्त्र पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे –

1) एम.जी.नाईकवाडे – (नागपूर शहर ते औरंगाबाद परिक्षेत्र)

2) स्वप्नाली आसाराम जंगले – (मुंबई शहर ते औरंगाबाद शहर)

3) नितीन जयसिंग नलवडे – (वर्धा ते औरंगाबाद परिक्षेत्र)

4) राहुल शालीग्राम भदाणे – (नंदुरबार ते नवी मुंबई)

5) मो.साजीद मो. शाकीर हुसेन – (रायगड ते नांदेड परिक्षेत्र)

6) विष्णु शिवाजी टोणे – (मुंबई शहर ते नवी मुंबई)

7) मयुरेश विजय साळुंखे – (मुंबई शहर ते पिंपरी चिंचवड)

8) सीमा गणती बेंद्रे – (नागपूर ग्रामीण ते नांदेड परिक्षेत्र)

Leave A Reply

Your email address will not be published.