Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेचछुक अब्दुल बागवान

20

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आपल्या हक्काचे, दमदार व अभ्यासू आमदार चेतन विठ्ठल तुपे (पाटील) यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेचछुक अब्दुल बागवान पुणे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे

कधी चुकला रस्ता माझा तर तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला चांगल्या आणि वाईट व्यक्तीं मधला फरक तुम्ही मला दाखविला.साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वर तुमच्या येणाऱ्या आयुष्यात आनंदाचा भरभरून वर्षाव करू दे तसेच फुलांच्या सुगंधाने आपले आयुष्य सुगंधित होउ दे हीच परमेश्वराकडे इच्छा साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

Leave A Reply

Your email address will not be published.